विरोधकांची हेरगिरी करण्यासाठी सरकारकडून सरकारी अधिकाऱ्यांचा वापर?
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या माटुंगा मुख्य कार्यालयात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आज एक भलताच गोंधळ उडाला. या बैठकीची हेरगिरी करणाऱ्या एका व्यक्तीसोबत मनसे कार्यकर्त्यांची चकमक उडाली.
Mar 24, 2018, 09:09 AM ISTउरी हल्ल्यानंतर सीमेवर पाकिस्तानचा आणखी एक डर्टी प्लॅन
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे गुप्तचर गुप्त सूचना एकत्र करण्यात लागले आहेत. त्यांनी सीमावर्ती भागातील नागरिकांना सोशल मीडिया किंवा हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा विचार करीत आहेत. त्यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांना अलर्ट केले आहे.
Sep 23, 2016, 10:03 PM IST