कन्फर्म तिकीट 100 टक्के मिळणार; न्यू इअरसाठी कोकण, गोव्यात जायला 64 स्पेशल ट्रेन
Indian Railway: तुम्ही नाताळच्या सुट्टीत कोकणात जाण्याचा प्लान करताय तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Dec 13, 2024, 01:44 PM ISTप्रवास करणाऱ्यांना आनंदाची बातमी; नाताळासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या
Konkan Railway special trains for Christmas
Dec 9, 2024, 11:05 AM ISTVideo: माझी सीट, माझी जबाबदारी... भारतीयांचे ट्रेनमधून प्रवास करतानाचे जुगाड पाहून म्हणाला, 'What An Idea Sirji'
Train Viral Video: गेल्या काही दिवसांपासून रेल्वेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Nov 5, 2024, 12:10 PM ISTमुंबईकरांना रेल्वेकडून खूशखबर! कन्फर्म तिकीट आणि ट्रेनमधील गर्दी कमी करण्यासाठी मोठा निर्णय
रेल्वेने मुंबई, पुणेकरांना गुड न्यूज दिलीय. मुंबई आणि पुण्याहून मध्य प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान कन्फर्म तिकीट मिळू शकते तसेच ट्रेनमधील गर्दी कमी होऊ शकते.
Jun 30, 2024, 03:08 PM ISTहोळीमुळे तब्बल इतक्या किंमतीला विकलं जातंय स्पेशल ट्रेनचं तिकीट, ऐकून व्हाल हैराण
Holi Train Travel: होळीचा सण मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात साजरा केला जातो. यावेळी कोकणात जाणाऱ्यांची जशी रिघ लागलेली असते तशी यूपी, एमपीला जाणाऱ्यांचीही तितकीच गर्दी पाहायला मिळते.
Mar 24, 2024, 06:42 AM ISTमध्य रेल्वेकडून दसरा, दिवाळीसाठी विशेष गाड्या, 'हे' घ्या संपूर्ण वेळापत्रक
Central Railway special trains: सणासुदीच्या काळात, देशभरातील लोक त्यांच्या कुटुंबासह सण साजरे करण्यासाठी त्यांच्या घरी परत जातात.यासाठी लागणारी तिकिटे सहसा आगाऊ बुक केली जातात.
Oct 13, 2023, 05:55 PM ISTगणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा, कशेडी बोगद्यासंदर्भात महत्वाची अपडेट
Kashedi Tunnel: मुंबई गोवा महामार्गातील खड्डेमय रस्त्यामुळे कोकणवासिय हैराण झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना यंदाही खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागणार आहे. त्यात थोडा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
Sep 3, 2023, 11:58 AM ISTरेल्वेचे चाकरमान्यांना गिफ्ट, गणपती सणानिमित्त 300 विशेष गाड्या; 'हे' घ्या संपूर्ण वेळापत्रक
Ganpati festival Railways: 2023 पासून, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी 18 अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्या मुंबई ते कुडाळ दरम्यान चालवल्या जाणार आहेत. यापूर्वी मुंबई विभाग/CR ने सप्टेंबर 2023 मध्ये गणपती उत्सवासाठी 208 विशेष रेल्वे सेवा जाहीर केल्या होत्या.
Jul 29, 2023, 05:12 PM ISTमोठा दिलासा! 'या' प्रवाशांसाठी Indian Railway चा महत्त्वाचा निर्णय, आताच पाहा बातमी
Indian Railway news : रेल्वे विभागाकडून कायमच प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. एखादं स्थानक सुरु करण्यापासून एखादी रेल्वे सुरु करण्यापर्यंतच्या निर्णयांचा यात समावेश आहे.
Jul 20, 2023, 01:24 PM ISTगणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना तिकिट मिळाले नसेल तर नो टेन्शन?, 13 सप्टेंबरपासून 'या' गाड्या सोडणार
Konkan Railway Special Train For Ganpati festival : यंदा 19 सप्टेंबर महिन्यात बाप्पाचे आगमन होणार आहे. मुंबईकर चाकरमानी आतापासून कोकणात जाण्याचे नियोजन करतात. ट्रेनला प्रचंड गर्दी होत असल्याने दरवर्षीच प्रवाशांचे हाल होतात. यंदा नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने नियोजन केले आहे. आणखी काही गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 4, 2023, 09:30 AM ISTगणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी खुशखबर, आणखी 52 ट्रेनची घोषणा, पाहा टाईमटेबल
Konkan Railway Special Train : गणपती उत्सवासाठी दरवर्षी हजारो चाकरमनी कोकणात जाता. पण त्यांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. यावेळी प्रवास सुखकर व्हावा यासाठी स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे.
Jul 1, 2023, 03:49 PM ISTHoli Special Train 2023: रेल्वे विभागाकडून होळीनिमित्त कोकणवासियांसाठी विशेष ट्रेन; कधी- कुठून सुटणार? पाहा...
Holi Special Trains For Kokan: होळी सणानिमित्त गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वेच्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 6, 2023, 10:57 AM ISTRailway News: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; मध्य रेल्वेकडून मोठी घोषणा
Railway News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din) प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने 14 अनारक्षित विशेष गाड्या (Trains) चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 24, 2022, 07:55 PM ISTSpecial Trains | मुंबई आणि पुण्यातून रेल्वेची दिवाळी विशेष ट्रेन; आजपासून बुकिंग सुरू
प्रवाशांच्या सोईसाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस - बरौनी आणि पुणे-पटना दरम्यान विशेष फेस्टिवल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Oct 30, 2021, 08:44 AM ISTIndian Railways: ट्रेनमध्ये मोफत ब्लँकेट विसरा, आता मोजावे लागणार इतके पैसे
कोरोनाच्या काळात बंद करण्यात आलेल्या मोफत बेडरोलची सुविधा अद्याप सुरू झालेली नाही, आता ही सुविधा सुरु करण्यात आली आहे, पण यासाठी तुम्हाला तुमचा खिसा सैल करावा लागणार आहे.
Oct 19, 2021, 09:15 PM IST