मुलायम सिंहांनी मनमोहन सिंग यांनाही शुभेच्छा दिल्या होत्या आणि सरकार पडले- सुप्रिया सुळे
मुलायमसिंह यादव आमच्यासाठी प्राधान्याचा मुद्दा नाहीत.
Feb 13, 2019, 09:58 PM ISTभूकंप होणार होता पण आलाच नाही; मोदींचा राहुल गांधींना टोला
गळाभेट घेणं आणि गळ्यात पडणं, यामधील फरक काय असतो ते मला कळले.
Feb 13, 2019, 07:46 PM ISTमुलायमसिंह यादवांच्या 'त्या' वक्तव्यावर राहुल गांधी व शरद पवार म्हणतात....
नरेंद्र मोदी यांचे पितळ अगोदरच उघडे पडले आहे.
Feb 13, 2019, 06:31 PM ISTलालकृष्ण अडवाणींकडून नव्या खासदारांना खूप काही शिकण्यासारखे- नरेंद्र मोदी
राजकारणात जवळपास ५० वर्षे होऊनही आजही हे नेते सभागृहात पूर्णवेळ बसतात.
Feb 13, 2019, 05:34 PM ISTत्यांना राखी बांधली तरी लोकं उलट चर्चा करतील : जयाप्रदा
आझम खान यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
Feb 1, 2019, 05:46 PM IST'सीबीआय आणि ईडी हे तर भाजपचे मित्रपक्ष- तेजस्वी यादव
सपा आणि बसपाच्या युतीमुळे मोदींचा पराभव निश्चित
Jan 14, 2019, 03:36 PM ISTयुपीनंतर आता बिहारमध्ये ही लागणार काँग्रेसला झटका?
सपा-बसपानंतर आता हा पक्ष ही देणार भाजपला धक्का
Jan 14, 2019, 11:35 AM ISTसप-बसप आघाडीमुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण, वाचा कारणे...
काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये सप आणि बसपसोबत एकत्रपणे निवडणूक लढविणार नसल्यामुळे ही निवडणूक त्रिकोणी असेल.
Jan 7, 2019, 01:56 PM ISTउत्तर प्रदेशात काँग्रेसशिवाय महाआघाडी, अखिलेश यादव यांची घोषणा
उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या महाआघाडीला धक्का बसला आहे. समाजवादी पार्टीने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसे स्पष्ट संकेत अखिलेश यादव यांनी दिलेत.
Dec 26, 2018, 04:35 PM ISTसप-बसप आघाडी झाल्यास भाजपला मोठा धक्का - सर्वेक्षण
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी ७१ जागा भाजपने जिंकल्या होत्या.
Dec 25, 2018, 09:08 AM ISTउत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसला सपा, बसपाचा मोठा झटका?
भाजपविरोधी महाआघाडीच्या प्रयत्नांना मोठा धक्का
Dec 19, 2018, 04:42 PM ISTराहुल गांधींच्या महाआघाडीला मोठा धक्का? सप, बसपचा वेगळाच प्लॅन
भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन महाआघाडी करण्याची काँग्रेसची इच्छा आहे.
Dec 19, 2018, 12:18 PM ISTबहुमताजवळ असताना मध्य प्रदेशमध्ये सपा, बसपाचा भाजपला दणका
भाजपला मध्यप्रदेशमध्ये झटका लागण्याची शक्यता
Dec 11, 2018, 02:10 PM IST२०१९ निवडणुकीआधी काँग्रेसची गुगली
जागावाटपाबाबत चर्चा सुरु असल्याचंही बोललं जातंय
Aug 4, 2018, 12:11 PM IST