south korea flight

Viral Video: 650 फूट उंचीवर उघडलं फ्लाइटचं इमर्जन्सी गेट अन्...; पाहा धक्कादायक व्हिडिओ

South Korea Flight Viral Video: लँडिंगच्या काही वेळापूर्वी ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. त्यावेळी उड्डाण सुमारे 650 फूट उंचीवर होतं. 6 क्रू मेंबर आणि 194 प्रवासी होते. त्यातील 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

May 26, 2023, 10:55 PM IST