south indian actor

ऑस्करसाठी नॉमिनेट होताच अभिनेत्याची डबल लॉटरी, अन् पुरस्कार मिळालाही...

मल्याळम चित्रपट '2018: एव्हरीवन इज अ हिरो' 2024 अकादमी पुरस्कारांसाठी भारताच्या अधिकृत सबमिशन म्हणून निवडला गेला आहे. चित्रपटाला त्याच्या कथामुळे आणि थॉमसच्या कामगिरीसाठी ओळख मिळाली आहे. हे 2018 च्या केरळ पूर आणि शोकांतिकेतून उदयास आलेल्या वीरतेच्या कथांवर लक्ष केंद्रित करते, हा चित्रपट मल्याळम सिनेमात एक घटना बनला आहे, हा वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे आणि सर्वांत सर्वाधिक कमाई करणार्‍या तीन शीर्ष मल्याळम चित्रपटांपैकी एक आहे. 

Sep 29, 2023, 03:42 PM IST

Mahalakshmi : दुसऱ्या पतीपासून गर्भवती? 'त्या' फोटोवरुन दाक्षिणात्य अभिनेत्रीला नेटकऱ्यांचा सवाल

South Actress Mahalakshmi :  दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मी सध्या कुठल्याही चित्रपटात दिसत नसली तरी तिच्या दुसऱ्या लग्नानंतर कायम चर्चेत असते. नेटकरी तिला सतत कुठल्या ना कुठल्या कारणावरुन ट्रोल करत असतात. अशातच तिचा तो फोटो पाहून नेटकरी ती गर्भवती असल्याचं म्हटलंय. 

Feb 8, 2023, 09:20 AM IST

Jai Bhim Review : अन्याय झाल्यावर मदतीला येतो तो 'जय भीम'

‘जय भीम’ पाहण्याआधी एकदा रिव्ह्यू वाचाच

Nov 4, 2021, 04:31 PM IST

करोडोंच्या गाडीसाठी लाखोंच्या किंमतीचा नंबर; पाहा असं करणारा नादखुळा अभिनेता आहे तरी कोण

या महागड्या कारच्या नंबरसाठीही म्हणे त्यानं तितकाच खर्च केला आहे. 

Oct 8, 2021, 08:21 AM IST

प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा अपघात...'अजूनही तो कोमात', काकांनी दिली हेल्थ अपडेट

साऊथचा सुपरस्टार अभिनेता पवन कल्याणने अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं की त्याचा पुतण्या साई धरम तेज अजूनही कोमात आहे. 

Sep 27, 2021, 06:37 PM IST

राजकारणात यायचंय तर JNU, काश्मीर मुद्द्यावर मतं मांडा; रजनीकांत य़ांना इशारा

. 'रजनीकांत यांच्यासाठी पेरियारचा मुद्दा वादविदाचा विषय ठरत आहे का?'

Jan 22, 2020, 01:46 PM IST

'साहो'नंतर प्रभासच्या मानधनात घसघशीत वाढ

कलाविश्वात सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता

Sep 22, 2019, 12:43 PM IST

...तरीही 'साहो'ची 'इतकी' कमाई

अपेक्षा आणि बरंच काही.... 

Sep 1, 2019, 07:47 AM IST

कलाकारांच्या गर्दीत धडपडलेला ‘साहो’

'साहो' रिव्ह्यू...

Aug 30, 2019, 04:33 PM IST