जसप्रीत बुमराहचे कसोटीत पदार्पण
भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात झालीये. आफ्रिकेने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतलाय.
Jan 5, 2018, 01:53 PM ISTसाऊथ आफ्रिकेने टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय
साऊथ आफ्रिकेने टॉस जिंकला असून प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jan 5, 2018, 01:37 PM ISTदक्षिण आफ्रिकेत टीम इंडिया इतिहास बदलणार?
टीम इंडियाच्या आफ्रिकन चॅलेंजला केपटाऊन टेस्टनं सुरुवात होतेय. दक्षिण आफ्रिकेत भारतीय टीम गेल्या २५ वर्षात एकही टेस्ट सीरिज जिंकू शकलेली नाही. त्यामुळे हा इतिहास बदलण्याचं मोठ आव्हान कोहली अँड कंपनीसमोर असेल. फाफ ड्यूप्लेसिसच्या तेज तर्रार बॉलर्सचा सामनाही टीम इंडियाच्या बॅट्समनना करावा लागेलं.
Jan 5, 2018, 11:05 AM ISTदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये या खेळाडूंना संधी?
भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टला उद्यापासून सुरुवात होणार आहे.
Jan 4, 2018, 09:15 PM ISTआफ्रिका | न्यूलँड्सचं पिच कुणासाठी मदतगार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 4, 2018, 08:06 PM ISTसाऊथ आफ्रिका | केपटाऊनमध्ये पाण्याची भीषण समस्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 4, 2018, 06:25 PM ISTINDvsSA : केपटाऊन दुष्काळाने हैराण, टीम इंडियाला आंघोळीसाठी दोन मिनिटेच पाणी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये होणाऱ्या पहिल्या सामन्याआधी उन्हाच्या काहिलीने सारेच हैराण झालेत.
Jan 4, 2018, 12:52 PM ISTINDvsSA:टीम इंडियाचा गब्बर झाला फिट, मात्र या खेळाडूने वाढवली कोहलीची चिंता
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी, सहा वनडे आणि तीन टी-२० सामन्यांसाठी सज्ज झालाय. पाच जानेवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. केपटाऊनमधील न्यूलँड्समध्ये पाच जानेवारीला भारत आणि द. आफ्रिका आमनेसामने असतील.
Jan 4, 2018, 08:58 AM ISTकिरण मोरेंची भविष्यवाणी खरी ठरली, आफ्रिकेच्या टीममध्ये हा भारतीय
भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये डावखुरा स्पिनर केशव महाराजची निवड करण्यात आली आहे.
Jan 3, 2018, 06:23 PM ISTदक्षिण आफ्रिकेतल्या दुष्काळाचा भारताला फायदा?
भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टला ५ जानेवारीपासून सुरुवात होत आहे.
Jan 2, 2018, 05:26 PM ISTविराट संसाराला लागला! हा फोटो होतोय ट्रोल
भारतीय क्रिकेट टीम नव्या वर्षाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचनं करेल.
Dec 31, 2017, 11:51 PM ISTरवी शास्त्रीचा ४ वर्ष जुन्या 'धोनी'च्या टीमवर निशाणा
भारतीय क्रिकेट टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री कॅप्टन विराट कोहली आणि त्याच्या टीमचं तोंड भरून कौतुक करत आहेत.
Dec 31, 2017, 04:32 PM ISTविराटला विचारले, तुझा नशिबावर विश्वास आहे का? पाहा काय दिलेय उत्तर
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलाय. कर्णधार विराट कोहलीही तीन आठवड्यांची सुट्टी संपवून संघात परतलाय.
Dec 31, 2017, 08:41 AM ISTVIDEO : दक्षिण आफ्रिकेत पोहोचली टीम इंडिया, भरपूर सामानासह दिसला कोहली
2017 मध्ये अनेकदा विजय संपन्न करून टीम इंडिया 2018 ची सुरूवात करत आहे.
Dec 29, 2017, 01:27 PM IST'म्हणून अश्विन-जडेजाला वनडेमध्ये संधी नाही'
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.
Dec 24, 2017, 09:01 PM IST