LIVE SCORE 'विराट' झुंजीनंतर भारत ३०७ रन्सवर ऑल आऊट
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारत ३०७ रन्सवर ऑल आऊट झाला आहे.
Jan 15, 2018, 04:55 PM ISTLIVE SCORE विराटच्या शतकानंतर भारताचं कमबॅक
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं कमबॅक केलं आहे.
Jan 15, 2018, 03:51 PM ISTINDvsSA : भारताला 'विराट'कडून 'हार्दिक' विजयाची आस!
क्रिकेट : भारत विरूद्ध दक्षिण अफ्रिका दूसऱ्या दिवशीचा खेळ संपला, भारत १८३/5, कोहली ८५ नाबाद
Jan 14, 2018, 10:11 PM ISTद. आफ्रिका ३३५ रनवर ऑलआऊट, भारताची खराब सुरुवात
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्याच्या टेस्ट सिरीजचा दुसरा सामना सुरु आहे. मॅचच्या दुसऱ्या दिवशी भारतीय टीमने दक्षिण आफ्रिकेला 335 रनवर ऑलआऊट केलं आहे.
Jan 14, 2018, 05:00 PM ISTINDvsSA 2nd Test: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, आफ्रिकन टीमची मॅचवर पकड
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु झालेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे.
Jan 13, 2018, 09:10 PM ISTटीममध्ये कोणाला घ्यायचं? विराटची डोकेदुखी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टला उद्यापासून सुरुवात होत आहे.
Jan 12, 2018, 09:04 PM ISTदुसऱ्या टेस्टमध्येही रहाणेला संधी नाही?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टला उद्यापासून सेन्चुरिअनमध्ये सुरुवात होत आहे.
Jan 12, 2018, 07:17 PM ISTदुसऱ्या सामन्याआधी भारताच्या क्रिकेटरचे chill out
द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाने जोहान्सबर्गमध्ये भारताच्या कॉन्सुलेट जनरलच्या आमंंत्रणानंतर इंडिया हाऊसला भेट दिली. यावेळी टीम इंडियासह अधिकारीही उपस्थित होते.
Jan 12, 2018, 04:43 PM ISTभारतीय संघाला पुनरागमन करायचे असेल तर विराटला करावे लागेल हे काम
द. आफ्रिकेचे दिग्गज ग्रीम पोलॉक हे दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघााकडून प्रभावित आहेत.
Jan 12, 2018, 10:41 AM ISTINDVsSA:पराभवानंतर राहुल-रहाणेने गाळला घाम, रोहित-धवनवर संकट
द. आफ्रिकेनविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात संघात स्थान न मिळू शकलेले लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांनी न्यूलँड्समधील सराव सत्रात सहभाग घेतला.
Jan 12, 2018, 09:01 AM ISTदक्षिण आफ्रिका | सेंच्युरियनमध्ये रंगणार दुसरी कसोटी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 11, 2018, 10:06 PM ISTसेंच्युरिअन | दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर कोहलीच्या सेनेची धम्माल - मस्ती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 11, 2018, 09:58 PM ISTVIDEO : सेंचुरिअनमध्ये आफ्रिकेला मात देण्यासाठी टीम इंडियाची अनोखी प्रॅक्टिस
वर्नोन फिलँडरच्या आक्रमणामुळे चोटीचे फलंदाज दुसऱ्या इनिंगमध्ये खराब प्रदर्शन केलं.
Jan 11, 2018, 06:17 PM IST17 वर्षाच्या जेमिमाला मिळाली टीम इंडियामध्ये संधी
5 फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट सिरिजला सुरूवात होत आहे.
Jan 11, 2018, 04:42 PM ISTसफर दक्षिण आफ्रिकेची
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 11, 2018, 01:35 PM IST