south africa vs australia

Temba Bavuma: टेम्बा बावुमाची एक चूक आणि...; कर्णधाराच्या 'त्या' निर्णयाने द.आफ्रिकेचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं

AUS vs SA: डेव्हिड मिलरच्या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेच्या टीमने स्कोअरबोर्डवर 212 रन्सपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलिया टीमलाही हे आव्हान गाठणं सोप्पं झालं नाही. शेवटी पडझड होऊनही कांगारूंनी 3 विकेट्स राखून विजय मिळवत अंतिम फेरीचे तिकीट मिळवलं.

Nov 17, 2023, 10:04 AM IST

अरेरे! 5 World Cup जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियावर ही काय वेळ आली! 40 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच...

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया संघाच्या कामिगरीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारतानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यातही ऑस्ट्रेलियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. 

 

Oct 13, 2023, 11:31 AM IST

वसीम जाफरने अवघ्या 4 शब्दात उडवली कांगारुंची खिल्ली; Meme बरोबर कॅप्शनही चर्चेत

World Cup 2023 Wasim Jaffer Post On Aus vs SA : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा सामन्यामध्ये वर्ल्डकपच्या इतिहासामध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा पराभव झाला.

Oct 13, 2023, 11:12 AM IST

World Cup 2023: विश्वचषक स्पर्धेआधी संघात मोठा बदल, 2 खेळाडू बाहेर, यांना मिळाली संधी

ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी राहिला आहे. त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. संघात अचानक मोठा बदल करण्यात आला आहे. दोन महत्त्वाच्या खेळाडूंना बाहेर बसावलं लागलंय.

Sep 21, 2023, 01:55 PM IST

World cup 2023 : बोर्डाचा मोठा निर्णय! वर्ल्डकप तोंडावर असताना अचानक बदलला कर्णधार

२०२३ चा विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत आणि आपल्या खेळाडूंच्या फिटनेसचीही काळजी घेत आहेत. टीम इंडिया, श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ सध्या आशिया चषक खेळत आहेत, तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका देखील एकदिवसीय मालिकेत एकमेकांविरुद्ध स्पर्धा करत आहेत. पण या सगळ्यात एका संघाला अचानक आपला कर्णधार बदलावा लागला. दुखापतीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Sep 16, 2023, 01:02 PM IST

४८ वर्षांनी इतिहास रचणार दक्षिण आफ्रिका?

वाँडर्स स्टेडियममध्ये सुरु असलेल्या सीरिजच्या अखेरच्या चौथ्या कसोटीत दक्षिण आफ्रिका ४८ वर्षांनी इतिहास रचण्याच्या दृष्टीने काही पाऊले दूर आहे. आफ्रिकेने आपला दुसरा डाव ६ विकेट गमावताना ३४४वर घोषित केला आणि ऑस्ट्रेलियाला ६१२ धावांचे लक्ष्य दिले. दिवस संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने तीन विकेट गमावताना ८८ धावा केल्या होत्या. अंधुक प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ संपवावा लागला. 

Apr 3, 2018, 11:00 AM IST

तुटलेल्या अंगठ्यासह ऑस्ट्रेलियाच्या नव्या कर्णधाराने झळकावले अर्धशतक

द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात द. आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार कामगिरी करताना विजयाच्या दिशेने पाऊल टाकलेय. तिसऱ्या दिवशी द. आफ्रिकाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला २२१ धावांवर रोखले. आफ्रिकेने पहिल्या डावात ४८८ धावा केल्या. त्यांना पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर २६७ धावांची आघाडी मिळालीये.

Apr 2, 2018, 06:25 PM IST