sonam kapoor dark circles

नो मेकअप लुकमध्ये अशी दिसते सोनम कपूर; डार्क सर्कल्स पाहून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

Sonam Kapoor No Makeup Look: सोनम कपूर आपल्या हटके फॅशनसाठी कायमच ओळखली जाते. परंतु सध्या तिचा लो मेकअप लुकसाठीही चांगलीच ओळखली जाते. सध्या तिचे असेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jul 8, 2023, 07:11 PM IST