sohail khan

BMC Filed FIR Against Actor Arbaz Kahan And Sohail Khan For Violating Corona Protocol PT3M55S

मुंबई | क्वारंटाईन नियम मोडल्याने सोहेल खान, अरबाज खानवर गुन्हा

BMC Filed FIR Against Actor Arbaz Kahan And Sohail Khan For Violating Corona Protocol

Jan 5, 2021, 10:05 AM IST

कोरोना नियम मोडल्यानं सोहेल, अरबाज खानवर तक्रार दाखल

25 तारखेला हे तिघेजण युएई हून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते.
 
 

Jan 4, 2021, 09:34 PM IST

VIDEO : आवाज न देता बॉलरने फिल्डरला फेकून मारला बॉल, दोघांमध्ये राडा

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान सुपर लीग (PSL) ची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. भलेही पाकिस्तान सुपर लीगला प्रेक्षक मिळत नसले तरी सामन्यांमध्ये रोमांच भरभरून आहे. रोज खेळाडू नवनवी रेकॉर्ड करत आहेत. 

Mar 15, 2018, 02:59 PM IST

नवाझुद्दीन सिध्दीकीचा नवा सिनेमा 'फ्रीकी अली'

अभिनेता नवाझुद्दीन सिध्दीकीचा नवा सिनेमा फ्रीकी अली सर्वांच्या भेटीला येतोय.

Aug 8, 2016, 07:55 PM IST

पाहा, नवाझुद्दीनच्या 'फ्रिकी अली'चा ट्रेलर...

सोहेल खान प्रोडक्शन बॅनरखाली तयार झालेल्या 'फ्रिकी अली' या सिनेमाचा ट्रेलर नुकातच लॉन्च करण्यात आलाय. 

Aug 8, 2016, 12:26 PM IST

सोहेल खाननं महिला पत्रकारांना दिल्या शिव्या

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या आगामी चित्रपट सुलतानपेक्षा त्याच्या लग्नाबाबतचीच चर्चा सुरु आहे.

May 21, 2016, 04:09 PM IST

सलमान खान हुमा कुरेशीवर भडकला ?

बॉलीवूडचा बॅड बॉय सलमान खान पुन्हा एकदा भडकला आहे.

Feb 7, 2016, 06:51 PM IST

सलमानच्या घरात घटस्फोटांचा सिलसिला?

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घरात सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. अरबाज खान यांचा १८ वर्षाचा संसार तुटण्याच्या बातम्या येत असताना सोहेलबाबतची मोठी बातमी मिळालीये.  

Feb 2, 2016, 01:01 PM IST

CCLच्या पहिल्या मॅचमध्ये सोहेलच्या 'मुंबई हिरोज'ची बाजी

ब्रेबॉर्न स्टेडिअमवर शनिवारी सेलिब्रिटी क्रिकेट लीग म्हणजेच सीसीएल (CCL)चं उद्घाटन झालं. लीगची पहिली मॅच सोहेल खानची 'मुंबई हिरोज' आणि रितेश देशमुखची टीम 'वीर मराठी' दरम्यान झाली.

Jan 11, 2015, 06:19 PM IST

<B> <font color=red>फिल्म रिव्ह्यू : </font></b> `जय हो` सलमान...

सलमान खानचा `जय हो` हा बहुचर्चित सिनेमा पडद्यावर झळकलाय. अॅक्शनसोबतच या सिनेमात प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यासाठी सध्या आवश्यक समजला जाणारा प्रत्येक मसाला भरलाय.

Jan 24, 2014, 04:39 PM IST

सलमानच्या ‘जय हो’ला सेन्सॉर बोर्डची कात्री!

सलमानच्या चित्रपटात अॅक्शन असणारच... सलमानचा ‘जय हो’ देखील त्याला अपवाद नाही. त्यातील काही मारधाडीच्या दृष्यांना मात्र सेन्सॉर बोर्डानं (केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र बोर्ड) कात्री लावलीय.

Jan 20, 2014, 02:40 PM IST

गोंडस मुलांना जन्म देणे ही ‘खान’ कुटुंबाची परंपरा- मलायका

बॉलिवूडमध्ये दंबगगिरी करणारा सलमान खान आणि त्याचे भावंड अरबाज आणि सोहेल हे आणि यांच्या सारख्याच सुंदर मुलांना जन्म देण्याची खान कुटुंबियांची परंपरा असल्याचे अभिनेत्री मलायका अरोरा खानने म्हटले आहे.

Jan 9, 2014, 02:50 PM IST

कोण म्हणतं यावर्षी सलमानचा नवा सिनेमा येणार नाही?

सलमान खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. २०१३ मध्ये सलमान खानचा एकही सिनेमा रिलीज होणार नव्हता. मात्र आता सलमान खानचा नवा सिनेमा याच वर्षी पाहायला मिळणार असल्याचं सोहेल खानने सांगितलं आहे.

Apr 14, 2013, 03:36 PM IST

करिष्मा कोटकला ‘मेन्टल’ खानची लॉटरी?

‘बीग बॉस सीझन ६’ या कार्यक्रमात दिसलेली करिष्मा कोटकला चक्क खान बंधुंची लॉटरी लागल्याचं वृत्त आहे. कदाचित, सलमानच्या पुढच्या सीनेमात सलमान खान – करिष्मा कोटक ही जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते.

Jan 12, 2013, 11:22 AM IST

`सलमान ओल्या मातीचा गोळा`

‘सलमान एक ओल्या मातीचा गोळा आहे, त्याला आपण जसा आकार देऊ तसा तो वागतो’ असं म्हणणं आहे सलमान खानचा छोटा भाऊ आणि निर्माता-अभिनेता सोहेल खानचं...

Dec 20, 2012, 05:41 PM IST