नवाझुद्दीन सिध्दीकीचा नवा सिनेमा 'फ्रीकी अली'

अभिनेता नवाझुद्दीन सिध्दीकीचा नवा सिनेमा फ्रीकी अली सर्वांच्या भेटीला येतोय.

Updated: Aug 8, 2016, 07:55 PM IST

मुंबई : अभिनेता नवाझुद्दीन सिध्दीकीचा नवा सिनेमा फ्रीकी अली सर्वांच्या भेटीला येतोय, या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे, नेटीझिन्सकडून या सिनेमाच्या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. नवाझुद्दीनचे डाय़लॉग ऐकण्यासाठी ज्या फॅन्सचे कान आसुसलेले असतील, त्यांच्यासाठी हा ट्रेलर खास आहे.