LPG Cylinder : सिलिंडरच्या दरात इतक्या टक्क्यांनी वाढ, किंमत जाणून धक्का बसेल
महागाईने (Inflation) सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि पेट्रोल, डिझेलपासून ते खाद्य तेलापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत. त्यात आणखी एक भर म्हणजे सिलिंडरच्या किमतीतही दरवाढ सुरूच आहे.
Aug 13, 2022, 04:19 PM ISTमोबाईल फोन चार्ज करताना सावधान; Camera गुपचूप करु शकतो हेरगिरी, जाणून घ्या कसं?
अनेकदा कपड्यांच्या दुकानातल्या ट्रायल रूममध्ये किंवा हॉटेलच्या रूममध्ये छुपा कॅमेरा लपवला असल्याची भिती असते. आपण अनेक चित्रपट आणि टीव्हीवरील कार्यक्रमात देखील वेगवेगळ्या प्रकारचे स्पाय कॅमेरे (Hidden Camera) बघितलेच असतील.
Aug 13, 2022, 02:27 PM ISTPetrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा भडकणार? जाणून घ्या आजचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरुच आहे. अशातच आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने क्रूड मागणी वाढीचा अंदाज वाढवला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे.
Aug 13, 2022, 12:50 PM ISTNew Cars : कार विकत घेणार असाल तर थोड थांबा, कारण 15 ऑगस्टला...
कार कंपन्यादेखील दरवर्षी आपले नवनवीन मॉडेल (Model) ग्राहकांच्या भेटीला आणत आहेतय. यंदा तर भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन आहे. या निमित्ताने अनेक वाहन निर्माते भारतात त्यांची नवीन मॉडेल्स (New models) सादर करणार आहेत.
Aug 13, 2022, 12:07 PM ISTHar Ghar Tiranga मोहीम काय आहे? जाणून घ्या राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियम
स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षात 'हर घर तिरंगा' या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केलं आहे. यासाठी सरकारने 20 कोटी घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान जन भारत सोबत हे लक्ष्य साध्य करण्याची सरकारची योजना आहे.
Aug 13, 2022, 11:07 AM ISTRSS चा तिरंग्याला सलाम, विरोधकांना चोख प्रत्युत्तर, पाहा काय केलं?
आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत (RSS Chief Moan Bhagawat) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा ठेवला आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला आता संघाने उत्तर दिल्याचं बोलले जात आहे.
Aug 13, 2022, 10:06 AM ISTGovernment new policy: स्मार्टफोन आणि लॅपटॉप स्वस्त होणार? सरकार घेणार 'हा' मोठा निर्णय
देश विदेशातील अनेक वेगवेगळ्या कंपन्या भारतात आपले नवीन प्रोडक्ट्स लाँच करीत असतात.या नवीन प्रोड्क्ट्सला चार्ज करण्यासाठी चार्जरची महत्त्वाची भूमिका असते. पण...
Aug 12, 2022, 04:15 PM ISTPaytm New Feature: तुमची ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार? कितीला पोहचणार? आता लगेच समजणार
ट्रेनची वाट पाहत असताना ती नेमकी कोणत्या प्लॅटफॉर्म येईल याची माहिती नसते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असते. प्रवाशांची हीच गैरसोय दूर करण्यासाठी पेटीएमने (Paytm) अॅपचे नवे फीचर आले आहेत.
Aug 12, 2022, 01:20 PM ISTWhatsApp, Messenger नोटिफिकेशन्स नकोय, ते थांबवण्यासाठी काय कराव लागेल, जाणून घ्या
WhatsApp आणि Messenger च्या सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे डोकेदुखी वाढली आहे. यासाठी आम्ही तुम्हाला...
Aug 12, 2022, 12:31 PM ISTBeggars Look like A Model : भिकारी की मॉडेल? सोशल मीडियावर फोटो व्हायरल, आता तुम्हीच सांगा...
सोशल मीडीयावर (social media) एक फोटो व्हायरला होत आहे. फोटो पाहिल्यानंतर युजर्समध्ये हा एक भिकारी आहे का मॉडेल असा संभ्रम निर्माण झाला आहे.
Aug 11, 2022, 02:40 PM ISTFacebook ची कमाल; लेटेस्ट अपडेट पाहून म्हणाल हे कसं शक्य आहे?
तुमच्या टेक्निकल ज्ञानात भर टाकणारी भन्नाट बातमी
Aug 11, 2022, 09:50 AM ISTसिंहाला मारण्यासाठी काठी घेऊन मागे लागला तरुण, पुढे जे घडलं ते.... पाहा व्हिडीओ
क्या सिंह बनेगा रे तू! तरुणाला पाहून सिंहाने का ठोकली धूम? पाहा व्हिडीओ
May 9, 2022, 12:25 PM ISTचोरी करण्यासाठी संपूर्ण तयारीनिशी दुकानात शिरले चोर, पण ग्राहकामुळे असा फसला प्लॅन, पाहा व्हिडीओ
आतपर्यंत तुम्ही अनेक चोरीचे व्हिडीओ पाहिले असतील परंतु ही चोरी काहीशी वेगळं आहे.
Oct 25, 2021, 05:16 PM ISTनागपुरात बाहुबली पाणीपुरीचा बोलबाला... ही तुम्हाला खायला आवडेल का? पाहा व्हिडीओ
या डिशची सुरुवात मोठ्या आकाराच्या पुरीपासून होते.
Oct 7, 2021, 08:19 PM ISTबॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडसाठी बनवले असे नियम, जे ऐकल्यावर तुम्हालाही बसेल धक्का...
एक घटना समोर आली आहे जी ऐकून तुम्हाला तुमचा राग आवरणार नाही.
Sep 17, 2021, 03:44 PM IST