social media news

एक कल्पना अशी ही....नर्सने वॅक्सीनच्या रिकाम्या बाटल्यांपासून बनवला सुंदर झुंबर

 हे झुंबर पाहाताना तुम्हाल ते इतके सुंदर दिसेल आणि त्याच्या सुंदरतेत तुम्ही असे काही हरवून जाल की...

Sep 7, 2021, 01:38 PM IST

बाळाच्या जन्मानंतर Nusrat Jahanकडून Yash Dasgupta सोबतचा रोमँटिक व्हिडीओ शेअर...

पती निखिल जैनपासून वेगळे झाल्यानंतर नुसरतचे नाव यश दासगुप्ताशी जोडले जाऊ लागले.

Sep 4, 2021, 08:14 PM IST

श्रावणामुळे 'खाऊन नाही, पाहून तरी मनं भरू'; म्हणणाऱ्या तरुणाला कोंबड्याच्या नादाला लागणं पडलं महागात, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्राणीप्रेमी अनेकदा इंटरनेटवर त्यांचे फोटो, व्हिडीओ बघण्यात वेळ घालवतात.

Sep 3, 2021, 06:31 PM IST

सेल्फीची किंमत जीव गमावून मोजली...सोशल मीडिया स्टार 160 फूट उंचावरुन खाली... पाहा व्हिडीओ

सेल्फी एका सोशल मीडिया स्टारला महागात पडली ज्यामुळे तिला तिचा जिव गमवावा लागला आहे

Aug 25, 2021, 10:12 AM IST

'आफ्रिकन कुमार सानू'चं गाणं तुम्ही ऐकलात का? पाहा व्हायरल Video

या आफ्रिकेतली तरुणाच्या आवाजाला लोकांकडून पसंती दर्शवली जात आहे.

Aug 9, 2021, 04:22 PM IST

धावत्या मेट्रोमध्ये माकडाची सर्कस... पाहा जबरदस्त व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला ही कळेल की, या माकडाने मेट्रोमधून कसा दिल खुलास प्रवास केला आहे.

Jun 20, 2021, 01:40 PM IST

कोरोना वॉरियर्सकडून ICU मधील रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी हा प्रयत्न

देशातील कोरोना व्हायरसचे केसेस दररोज वाढत आहेत. त्यामुळे रूग्णालयात रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

May 8, 2021, 02:46 PM IST

मुलाच्या Birthday ला न्यूड Photoshoot अभिनेत्रीला पडले महागात, 90 दिवसांचा तुरुंगवास

बाहेरील देशातील सेलिब्रिटी काहीना काही विवादात्मक गोष्टी शेअर करत असल्याचे नेहमीच आपल्याला ऎकू येत असते. 

Apr 20, 2021, 08:52 PM IST