smartphone

पासवर्ड विसरलात तर असा करा फोन अनलॉक

बहुतेकवेळा अनेकजण आपल्या मोबाईलचा पासवर्ड किंवा लॉक पॅटर्न विसरून जातात.

Jun 19, 2016, 08:22 PM IST

या 5 अॅप्सनी करा स्मार्टफोन सुरक्षित

आपला स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी बहुतेक जणं स्क्रीन लॉकचा वापर करतात.

Jun 18, 2016, 11:08 PM IST

फक्त 5,990 रुपयांमध्ये पॅनासोनिकचा स्मार्टफोन

पॅनासोनिकनं फक्त 5,990 रुपयांमध्ये 5,000 mAh एवढी बॅटरी असणारा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. P75 असं या स्मार्टफोनचं मॉडेल आहे. एवढी दमदार बॅटरी असणारा भारतातला हा कदाचित पहिलाच स्मार्टफोन असेल. 

Jun 17, 2016, 08:59 PM IST

'ब्लॅकबेरी' जाणार, ओबामांच्या हातात येणार हा नवीन स्मार्टफोन!

अमेरिकेचे सद्य राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा स्पेशल ब्लॅकबेरी फोन हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलाय... पण, आता याच ब्लॅकबेरी फोनचा त्याग बराक ओबामा करणार आहेत. 

Jun 15, 2016, 12:32 PM IST

फ्रीडम 251 स्मार्टफोनची डिलिव्हरी 28 जूनपासून, कंपनीचा दावा

रिंगिंग बेल या कंपनीनं 251 रुपयांमध्ये लॉन्च केलेल्या फ्रीडम 251 या फोनवरून मोठा गदारोळ झाला होता. 

Jun 13, 2016, 08:20 PM IST

हे अॅप करणार तुमचं वजन कमी

शीफ्ट ड्युटी, कामाचा ताण, अनियमीत आहार या सगळ्याचा तुमच्या वजनावर नक्कीच परिणाम होत असेल. वजन कमी करण्यासाठी तुम्ही अनेकदा डायटीशन, योगा किंवा वेगवेगळे व्यायाम केले असतील. पण तुम्हाला माहितेय का की तुमच्या स्मार्टफोनमधील एक अॅपसुद्धा तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल ते?

Jun 12, 2016, 06:16 PM IST

सॅमसंग गॅलेक्सी C सिरीजचा पहिला स्मार्टफोन गॅलेक्सी C5 लाँच

सॅमसंगने गॅलेक्सी C या सिरीजचा पहिला स्मार्टफोन गॅलेक्सी C5 मार्केटमध्ये लाँच केलाय.  या फोनचे दोन फायदे असतील. या फोनमध्ये 32GB आणि 64GB असे दोन इंटरनल मेमरीचे प्रकार असतील.  या गॅलेक्सी C5ची किंमत क्रमश: २२,४९१ आणि २४,५४५ अशी असणार आहे.

May 27, 2016, 03:27 PM IST

जगातला पहिला क्लाऊड बेस्ड स्मार्टफोन भारतात लॉन्च

जगातील पहिला क्लाऊड बेस्ड स्मार्टफोन 'नेक्स्टबिट रॉबिन' भारतात लॉन्च झालाय. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रिसाठी उपलब्ध आहे.

May 25, 2016, 07:14 PM IST

मायक्रोमॅक्सनं लॉन्च केले बजेट स्मार्टफोन

मायक्रोमॅक्सनं दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. बोल्ट सुप्रीम आणि बोल्ट सुप्रीम 2 अशी या दोन फोनची नावं आहेत.

May 21, 2016, 07:21 PM IST

केवळ ९९ रुपयांत स्मार्टफोन, बुकींग सुरु

सध्या स्मार्टफोनची चलती आहे. अनेक कंपन्या आपल्या स्मार्टफोनमध्ये नवनवीन सुविधा देत असतात. तर वाढती स्पर्धा लक्षात घेता किमतीतही चढाओढ दिसते. अनेक कंपन्यांनी मोबाईलच्या किंमती कमी केल्यात. आता तर चक्क ९९ रुपयांत स्मार्टफोन देण्याची घोषणा झालेय. या स्मार्टफोनचे बुकींग कालपासून सुरु झालेय.

May 18, 2016, 05:42 PM IST

१० हजारांच्या आत स्मार्टफोन... हे ऑप्शन्स नक्की पाहा (मे २०१६)

१० हजारांच्या आत स्मार्टफोन... हे ऑप्शन्स नक्की पाहा (मे २०१६)

May 14, 2016, 12:23 PM IST

आता, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही... एक फोनच पुरेसा

भारत सरकार डिटीजल इंडिया योजनेववर भर देताना दिसतेय. यामुळेच आता तुमचं ड्रायव्हिंग लायसन्सही डिजीटल होतंय.   

May 13, 2016, 08:22 AM IST

अवघ्या साडेतेरा हजार रुपयांत लेनोव्हाचा स्मार्टफोन

लेनोव्होने नुकताच झ्यूक झेड१ हा दमदार स्मार्टफोन भारतात लाँच केलाय. अनोखे फीचर्स, ६४ जीबी स्टोरेज, दमदरा कॅमेरा असे फीचर्स असलेल्या या स्मार्टफोनची किंमत केवळ १३, ४९९ रुपये इतकी ठेवण्यात आलीये.

May 11, 2016, 11:04 AM IST

सावधान ! वेगवेगळे अॅप डाऊनलोड करण्यात या गोष्टीचा धोका

कोणतंही अॅप जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टॉल करता तेव्हा तो तुमच्याकडे अनेक गोष्टींची परवानगी मागतो तेव्हा आपण काहीही न वाचता ते कन्फर्म करतो आणि अॅप इंस्टॉल करतो. असं कधी नसेल झालं की तुम्ही परमिशन लिस्ट पाहून अॅप डाऊनलोड किंवा इंस्टॉल नसेल केलं. तुम्ही त करताच. पण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं.

May 9, 2016, 04:55 PM IST

खुशखबर ! फक्त ८८८ रुपयात स्मार्टफोन, बुकिंग सुरु

काही महिन्यांपूर्वी फ्रीडम २५१ हा स्मार्टफोन संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला होता. २५१ रुपयात हा स्मार्टफोन आल्यानंतर आता ८८८ रुपयात नवा स्मार्टफोन बाजारात आला आहे. डोकॉस मल्टीमीडिया प्रायवेट लिमिटेड या कंपनीने Docoss X1 स्मार्टफोन लॉन्‍च केला आहे. ज्याची किंमत फक्त ८८८ रुपये आहे.

Apr 27, 2016, 03:49 PM IST