smartphone

लेईको ली मॅक्स2 स्मार्टफोन 5000 रुपयांनी स्वस्त

 

मुंबई : काही दिवसांपूर्वीच लेईको कंपनीने लाँच केलेल्या लेईको ली मॅक्स2 या स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल 5000 रुपयांची कपात केलीये. भारतात आता हा 4 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमरी असलेला स्मार्टफोन 17,999 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करु शकता.

Sep 29, 2016, 08:27 AM IST

तुम्ही स्मार्टफोन चुकीच्या पद्धतीने चार्ज करता ?

नवी दिल्ली: जर तुम्ही नवा स्मार्टफोन घेतला आहे. तो १०० टक्के चार्ज केला आहे तरी त्याची बॅटरी जर लवकर संपत असेल तर समजा तुम्ही काही तरी चूक करत आहात.

Sep 28, 2016, 12:23 PM IST

तुम्ही स्मार्टफोनची बॅटरी 100 टक्के चार्ज करता का?

स्मार्टफोनची सगळ्यात मोठी समस्या बॅटरी चार्जिंगबाबत असते. अनेकदा या समस्येमुळे चांगल्यातले चांगले स्मार्टफोनही काम करत नाहीत. यासाठी योग्य तऱ्हेने बॅटरी चार्ज करणे गरजेचे आहे.

Sep 26, 2016, 10:42 AM IST

स्मार्टफोनच्या अतीवापराचे 9 दुष्परिणाम

स्मार्टफोन ही आता जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यातली गरज बनली आहे. याच स्मार्टफोनचा अतिवापर वाढला असून, त्याचे अनेक धोके माणसाच्या आरोग्याला होतात. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मोठे आजार होण्याचा धोका वाढला आहे.

Sep 25, 2016, 05:04 PM IST

स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट टाळण्यासाठी या ५ गोष्टी करा

स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट होणे अथवा स्मार्टफोनने पेट घेतल्याच्या घटना हल्ली वाढू लागल्यात. अनेकदा आपल्या चुकांमुळे तर कधी स्मार्टफोनमध्येच बिघाड असतो यामुळे अशा घटना घडतात. ही घटना आपल्या बाबतीत घडू नये यासाठी खालील गोष्टी अवश्य करा.

Sep 24, 2016, 02:06 PM IST

स्मार्टफोनमधील इंटरनेटचा स्पीड वाढवायचा असल्यास हे ५ उपाय करा

इंटरनेट ही सध्या माणसाची गरज झालीये. प्रत्येक घरात एक तरी व्यक्ती इंटरनेटचा वापर करते. मोबाईलमध्ये इंटरनेट वापरण्याऱ्या युजर्सची संख्या जास्त आहे. भारतात आता 3g 4g कनेक्शन आले असले तरी अद्यापही अधिकतर युजर्स 2g स्पीडचा इंटरनेट वापरतात.

Sep 23, 2016, 11:17 AM IST

एका दिवसांत एक लाख मोटोई3 स्मार्टफोनची विक्री

मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन मोटो ई3 पॉवर या स्मार्टफोनने भारतीय बाजारात जबरदस्त एंट्री घेतलीये. विक्रीसाठी उपलब्ध झाल्यानंतर एका दिवसांत तब्बल एक लाख स्मार्टफोन विकले गेल्याचा दावा कंपनीने केलाय. 

Sep 22, 2016, 06:23 PM IST

केवळ १७०० रुपयांत घरी घेऊन जा नवा कोरा 'आयफोन ७'!

आयफोनची क्रेझ सध्या बाजारात आणि तरुणाईवर झिंगलेली दिसतेय. अनेक जणांचा आपल्याकडे आयफोन हवाय, हा हट्टच आहे. 

Sep 14, 2016, 11:43 AM IST

स्मार्टफोनचा बादशाह ट्युरिंग मोनोलिथ

नुकताच अॅपलने आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस लाँच केले. सोशल मीडियावर या आयफोनची जोरदार चर्चा होतेय. 

Sep 9, 2016, 03:23 PM IST

भारतीय बाजारात लेनोव्हो दुसऱ्या स्थानी

चीनची स्मार्टफोन उत्पादक कंपनी लेनोव्होने अॅपल, मायक्रोमॅक्स आणि ओप्पो या सर्व कंपन्यांना मागे टाकत भारतीय बाजारपेठेत दुसरे स्थान काबीज केलेय. 

Sep 5, 2016, 10:20 AM IST

'चॅम्प इंडिया सी वन'... ५०१ रुपयांत स्मार्टफोन!

'रिंगिंग बेल्स' या कंपनीनंतर आता 'चॅम्पवन' या कंपनीनं सर्वात स्वस्त स्मार्टफोन उपलब्ध करून देण्याचा दावा केलाय. 

Aug 30, 2016, 08:15 PM IST

ऑगस्टमध्ये लाँच झालेले १० स्मार्टफोन्स

ऑगस्टमध्ये लाँच झालेले १० स्मार्टफोन्स

Aug 23, 2016, 11:13 PM IST

खूशखबर! रिलायन्स जीयोची स्मार्टफोन युजर्ससाठी धमाकेदार ऑफर

मुकेश अंबानीची कंपनी रिलायन्स जियो कंपनी एक धमाकेदार ऑफर देण्याच्या तयारीत आहे. १०००० रुपयांवरील सर्व महागड्या स्‍मार्टफोनवर रिलायन्स जियोचं फ्री सिम कार्ड मिळणार आहे. ही ऑफर एका आठवड्यासाठीच असणार आहे. सिमकार्डसोबत कस्‍टमर्सला ३ महिने रिलायन्स जियोची फ्री सर्विस दिली जाणार आहे. रिलायन्सने अजून याची अधिकृत घोषणा केलेली नाही. ही ऑफर रिलायन्स डिजिटलच्या स्‍टोरमधून स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर मिळणार आहे.

Aug 14, 2016, 12:29 PM IST

रिलायन्स जिओनंतर या कंपनीचा धमाका, १४९९च्या स्मार्टफोन सोबत वर्षभर इंटरनेट फ्री

स्मार्टफोन युजरची सध्या चलती दिसून येत आहे. रिलायन्स जिओने इंटरनेट टेडासाठी नवीन योजना जाहीर केली आहे. त्यामुळे अन्य कंपन्यांनी आपल्या इंटरनेटमध्ये मोठी कपात केली. आता डेटाविंड या कंपनीने १४९९च्या स्मार्टफोन सोबत वर्षभर इंटरनेट फ्री देण्याचे जाहीर केलेय.

Aug 13, 2016, 04:22 PM IST

पाकिस्तानमध्ये स्मार्ट फोनपेक्षा बंदुका स्वस्त

  स्मार्ट फोन पेक्षा बंदुका स्वस्त मिळण्यासाठी पाकिस्तान प्रसिद्ध होत चालला आहे, .येथील आदिवासी भागात स्मार्ट फोन पेक्षा बंदुका स्वस्त आहेत. या भागातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची उघड विक्री होत आहे.

Jul 28, 2016, 11:30 PM IST