slippers

इंदापुरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक; घटनास्थळी नेमकं काय घडलं?

इंदापुरमध्ये विचित्र प्रकार घडला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक झाली आहे. 

Dec 9, 2023, 06:27 PM IST

Crime News : मुलगा मुंबईत असल्याचा फायदा घेत सासऱ्याने सुनेसोबत...हृदय पिळवटून टाकणारा VIDEO VIRAL

Crime News : मुलगा मुंबईत असल्याचा फायदा घेत सासऱ्यांनी शेतात जाऊन सुनेला शेतात गाठलं अन् मग...आजोबांचं धक्कादायक कृत्य नातीने कॅमेऱ्यात कैद केल्यामुळे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. 

Apr 17, 2023, 03:44 PM IST

Vastu Tips: या 5 गोष्टी कधीही दुसऱ्यांसोबत शेअर करु नका, घरात येते गरीबी; कुटुंबात वाढतो कलह

Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार  (Vastu Shastra) आपण सर्व काही आपापसात शेअर करु शकतो, परंतु 5 गोष्टी कधीही दुसऱ्यांसोबत शेअर करू नयेत. असे केल्याने जीवनात मोठे नुकसान सहन करावे लागते.

Sep 13, 2022, 02:22 PM IST

Astro tips for shoes : चुकूनंही 'या' रंगाचे शूज पायात घालू नका; दुर्देव पाठ सोडणार नाही!

ही एक चूक माणसाला गरिबीच्या मार्गावर ढकलू शकते.

Jul 8, 2022, 11:00 AM IST

महागाईचा भडका : आता कपडे, चपला महागणार

 महागाईचा (Inflation ) आलेख वाढता वाढत आहे. आता कपडे, चपला महागणार आहेत.  

Nov 20, 2021, 08:25 AM IST

चप्पल झिजल्या म्हणून पायात प्लास्टिकच्या बॉटल, मजुरांची व्यथा

आजही शेकडो मजुर पायीच आपल्या गावी चालले आहेत. 

May 9, 2020, 04:21 PM IST

अमेझॉनवर मिळतेय 'भैंस की आंख', नेटिझन्स चक्रावले

अमेझॉनवर 'ड्रंकेन वुमेन्स स्लिप ऑन कारपेट स्लिपर्स' किंवा 'ड्रंकेन वुमेन्स स्ट्रिप्ड बोनॉट विंटर कारपेट स्लिपर्स' अशा नावाचीही उत्पादनं तुम्हाला पाहायला मिळतील

Jun 7, 2019, 09:03 AM IST

दलित महिलांनी 'कुप्रथे'ला लाथाडलं...

बुंदेलखंडातील ललितपूरमध्ये दलित महिलांनी गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या एका 'कुप्रथेला' झुगारून लावलंय. 

Sep 16, 2017, 03:55 PM IST

पंकजा मुंडे यांच्या चपला त्यांच्या कर्मचाऱ्याने उचलल्या

महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे-पालवे पुन्हा एकदा अडचणीत आल्यात आहेत. पंकजा यांच्या चपला त्यांच्या कर्मचाऱ्याने उचल्याने नवा वाद उभा राहिला आहे. आधी चिक्की घोटाळ्यामुळे त्या चर्चेत होत्या.

Aug 13, 2015, 12:54 PM IST

राणे हरलेत, 'ते' चक्क घालणार सोन्याच्या चपला

नारायण राणे यांनी शिवसेनेला जय महारष्ट्र केल्यानंतर अनेक शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. त्यापैकी अरविंद भोसले हे एक. त्यांनी राणे ज्यावेळी निवडणुकीत पराभूत होतील, तोपर्यंत मी अनवाणी राहीन, अशी प्रतिज्ञा केली. ही प्रतिज्ञा त्यांनी राणेंचा पराभव होईपर्यंत पाळली. राणेंचा पराभव २०१४ च्या निवडणुकीत झाल्याने त्यांनी चप्पल वापरण्यास सुरुवात केली.

Nov 20, 2014, 10:54 AM IST

७२ तासांनंतर ढिगाऱ्यातून आला बाहेर, मागितली चप्पल

 शहरातील १२ मजली इमारत कोसळल्यानंतर ७२ तास ढिगाऱ्याखाली अडकलेला विकास सोमवारी संध्याकाळी बाहेर काढण्यात आले. एनडीआरएफच्या टीमला सकाळी ९ वाजता जाणवले की ढिगाऱ्याखाली कोणी तरी आहे.  दिवसभराच्या प्रयत्नानंतर शेवटी सायंकाळी विकासला बाहेर काढले, पण त्याचे पहिले शद्ब होते, माझी चप्पल कुठे आहे. 

Jul 2, 2014, 04:51 PM IST