sleeping

WTC Final : ड्रेसिंग रूममध्ये शांत झोपला होता लाबुशेन; सिराजने 15 सेकंदात केलं झोपेचं खोबरं

WTC Final : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन ( Marnus Labuschagne ) याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. वॉर्नर ( David Warner ) बाद झाल्याचं पाहताच लाबुशेन खाडकन जागा झाला आणि बॅट उचलत मैदानाकडे धावू लागला.

Jun 9, 2023, 09:20 PM IST

Sleep During Study: अभ्यास करताना झोप लागते? आळस नव्हे, 'ही' आहे खरी समस्या; जाणून घ्या सविस्तर

Why We Sleep During Study: तुम्हाला अभ्यास करता करता झोप लागते का, नाही असा विचार करू नका की तुम्ही आळशी (Lazy) आहात. ही एक समस्या असून यामागे सोबतच एक रंजक शास्त्रीय कारणंही आहे. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की, ही समस्या कशी आहे आणि कोणत्या व्यक्तींना (Which type of People Sleeps While Studying) यात झोप लागते? 

Mar 20, 2023, 09:04 AM IST

Sleeping Problems : तुमचं वय किती ? तुम्ही झोपता किती ? जाणून घ्या वयानुसार तुम्ही किती झोपायला हवं?

वेळेवर खा, वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा असा सल्ला आपल्याला आजी आजोबा देत असतात पण आपण हल्ली त्याकडे फार दुर्लक्ष करत आहोत आणि त्याचा उलट आणि वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होताना दिसत आहे. 

Feb 20, 2023, 06:25 PM IST

8 hours sleep : 8 तासांपेक्षा जास्त झोप घेणंही ठरतंय तुमच्यासाठी धोकादायक!

यामध्ये तुम्ही किती तास झोपता याची देखील दखल घेणं महत्त्वाचं आहे. कारण आवश्यक झोप घेणं आणि गरजेपेक्षा जास्त झोप घेणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. 

Dec 8, 2022, 07:51 PM IST

तुम्हालाही रात्री झोपण्यापूर्वी 'ही' सवय आहे का? वेळीच सावधान व्हा...!

अन्यथा आपल्याला धोकादायक आजारांचा सामना करावा लागू शकतो. चला, या परिस्थितींविषयी जाणून घेऊया.

Nov 24, 2022, 04:55 PM IST

Sleeping After Eating Food : जेवल्यानंतर झोप येण्यामागे आहे वैज्ञानिक कारण, तुम्हाला माहितीत आहे का?

Sleepiness After Lunch : एका संशोधनातून ही कारणं स्पष्ट झाली आहेत. जेवल्यानंतर आळस, सुस्ती किंवा झोप या गोष्टी टाळायच्या असतील तर फायबरयुक्त पदार्थांचा आहारात जास्त प्रमाणात समावेश असावा, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

Nov 2, 2022, 03:47 PM IST

वजन कमी करा तेही झोपून, कोणत्याही व्यायामाविना, कसं ते जाणून घ्या

तुम्हालाही वजन कमी करायचंय पण व्यायामाचा कंटाळा, 'ही' ट्रिक नक्की वापरा!

Oct 18, 2022, 05:37 PM IST

बापरे! पोलीसच निघाला चोर, पोरगं झोपेत असताना...; धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद!

पोरगं झोपेत असताना पोलिसाने केलं धक्कादायक कांड!

Oct 9, 2022, 11:12 PM IST

Sleep Disorder: 5 तासांपेक्षा कमी झोप घेताय? होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

Insomnia:  चांगली झोप घेणे कोणाला आवडत नाही. त्यासाठी वेळ काढण्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो. पण त्यातून आपण 5 तासांपेक्षा कमी झोपू शकलो तर त्याचे घातक परिणामाला सामोरे जावू शकतो. 

Oct 2, 2022, 11:44 AM IST

दरवाजे अचानक बंद होतात, मंदिरातील प्रसादही संपतो, अनेक रहस्य दडलीयेत 'या' मंदिरामध्ये!

श्रीकृष्णाच्या अशाच एका मंदिराविषयी सांगणार आहोत, जे रहस्यांनी भरलेलं आहे.

Aug 17, 2022, 12:30 PM IST

Hair Care Mistakes : तुम्ही देखील रात्रीच्या वेळी 'या' चुका करत नाही ना? ज्यामुळे गळू लागतात केस

व्यक्ती सुंदर दिसण्यामागे त्वचा आणि कपड्यांसोबतच केसही महत्वाचे आहेत. कारण जर व्यक्तीच्या डोक्यावर केस नसतील किंवा कमी असतील तर ती व्यक्ती विचित्र किंवा वेगळीच दिसू लागते.

Aug 7, 2022, 04:59 PM IST

रात्री झोपताना घाम येतो का? मग तुम्ही कोविड-19 चा 'या' वेरिएंटने असू शकता संक्रमीत

रात्रीच्या घामाचा आजार प्रौढ आणि मुले दोघांनाही होऊ शकतो. यामुळे तुमच्या खोलीतील तापमान थंड असलं, तरीही तुम्हाला घाम येऊ शकतो.

Jul 10, 2022, 09:49 PM IST

लाजिरवाणं! भरवर्गात झोपलेल्या शिक्षिकेला विद्यार्थी घालतायत वारा, व्हायरल व्हिडीओने एकच खळबळ

सोशल मीडियावर एक अतिशय लाजिरवाणा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका शाळेचा आहे, जिथे एक महिला शिक्षिका पूर्ण वर्गात झोपलेली दिसत आहे.

Jun 7, 2022, 06:49 PM IST