sleeping tips

तुम्हीपण रात्री 10 वाजता झोपताय? शरीरावर होईल 'असा' परिणाम

Lifestyle Tips: तुम्हीपण रात्री 10 वाजता झोपताय? शरीरावर होईल 'असा' परिणाम. रात्री लवकर झोपणं शरीरासाठी फायदेशीर असतं . पण रोजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना लवकर झोपायला मिळत नाही. 

 

Aug 13, 2024, 01:55 PM IST

रात्रीची शांत झोप हवीये? मग झोपण्यापूर्वी घ्या 'ही' काळजी

How to sleep fast in 5 minutes : प्रत्येकाला शांत झोप हवी असते. जर माणसाला योग्य झोप लागली तर सकाळी उठल्यानंतर त्याचा मूड फ्रेश राहतो. त्यासाठी प्रत्येकाने किमान 6 ते 8 तासाची झोप घेतली पाहिजे. 

Dec 23, 2023, 11:17 PM IST

Sleeping Habits : तुम्ही देखील दररोज 7 तासांपेक्षा कमी झोपता? काळजी घ्या अन्यथा

Sleeping Habits : चांगली झोप ही आपल्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. मन ताजेतवाने राहण्यासोबत आणि शरीरासाठीही ती अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्ही दररोज 7 तासांपेक्षा की झोप घेत असाल तर तुमच्या शरीरावर घातक परिणाम होतात. 

Nov 25, 2023, 06:29 PM IST

Sleeping Astro : रात्री झोप येत नसेल तर 'हे' उपाय करून पाहा, 'या' ग्रहांचा येतो थेट संबंध

 ज्योतिषशास्त्रानुसार रात्री झोपेचे वारंवार उघडणे किंवा तुटणे याचा संबंध ग्रहांशी असतो.

Jun 11, 2022, 09:41 PM IST

तुम्हाला रात्री अचानक जाग येत असेल, सकाळी डोक जड वाटत असेल तर सावधान, कारण...

लोक साधारणपणे ही लक्षणे हलक्यात घेतात, परंतु...

Sep 27, 2021, 12:15 PM IST