क्रशला इम्प्रेस करण्याआधी मुलांनो करा 'ही' तयारी

जास्त वेळ घरातनं बाहेर असल्यानं काय होतं

मुलं सगळ्यात जास्त वेळ घराच्या बाहेर असतात अशात त्यांना त्वचेसंबंधीत अनेक समस्या होऊ शकतात.

पिंपल्स आणि अॅक्नेची समस्या

बऱ्याचवेळा वाढते पिंपल्स आणि अॅक्नेमुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. ज्यामुळे तो आपल्या क्रशला त्याच्या मनातील काही गोष्टी सांगू शकत नाही. आज आपण त्याच विषयी जाणून घेणार आहोत.

मुलांनी कोणते स्किन केअर प्रोडक्ट्स वापरायला हवे

आज आपण हेच जाणून घेणार आहोत की मुलांनी कोणते स्किन केअर प्रोडक्ट्स वापरायला हवे.

लिप बाम

आपण नेहमीच पाहतो की मुली लिप बाम वापरतात त्याच प्रमाणे मुलांसाठी देखील लिप बाम असतात. त्यानं तुमचे ओठ सॉफ्ट आणि सुंदर दिसतील.

कंसीलर

चेहऱ्यावर पिंपल्स आहेत तर त्यावर कंसीलर लावा. त्यानं तुमच्या चेहऱ्यावर असलेले डाग लपून राहतील.

बीबी क्रिम

उन्हाळ्याप्रमाणे जास्त एसपीएफ असलेली बीबी क्रीम वापरा. त्यानं तुमचा चेहरा ग्लोइंग दिसेल.

बीबी क्रिमनं काय होईल फायदा

बीबी क्रिम लावल्यानं तुमचा स्किन टोन लाइट होण्याची शक्यता असते.

हॅन्ड क्रीम

मुलींना मऊ हात प्रचंड आवडतात. त्यामुळे तुम्ही हॅन्ड क्रीम वापरायला हवी.

हॅन्ड क्रीमचे फायदे

हॅन्ड क्रीम वापरल्यास फक्त हात मऊ होणार नाही तर त्यांचा खूप सुंदर वास देखील येईल. (All Photo Credit : Pexel)