''बीचवर बिकीनी घालणं कॉमन नाही का?...''; सीतेची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा बोचरा सवाल
Shivya Pathania Trolled on Wearing Bikini on Beach: सोज्वळ आणि संस्कारी भुमिका करणाऱ्या टेलिव्हिजन अभिनेत्री जेव्हा हॉट आणि बोल्ड फोटोज सोशल मीडियावर शेअर करतात तेव्हा त्या मोठ्या प्रमाणात ट्रोलही होतात. सध्या असंच काहीतरी अभिनेत्री शिव्या पठानियाच्या बाबतीत घडलं आहे. त्यावर खुद्द अभिनेत्रीनंही प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 1, 2023, 12:34 PM IST