sindhudurg

आगळं-वेगळं : वेंगुर्ल्यात कासवांची जत्रा

वेंगुर्ल्यात कासवांची जत्रा

Feb 2, 2015, 08:53 PM IST

पाण्याखालची रंगीन दुनिया पाहायला चला सिंधुदुर्गात!

पाण्याखालची अनोखी दुनिया पहायचीय? चला तर मग सिंधुदुर्गात... पर्यटन महामंडळानं ही  सोय उपलब्ध करुन दिलीय. 

Feb 1, 2015, 10:08 PM IST

...जेव्हा स्कुबा डायव्हिंग करत आला सांता!

...जेव्हा स्कुबा डायव्हिंग करत आला सांता!

Dec 26, 2014, 08:27 AM IST

रेल्वे ट्रॅकवर कोसळलेल्या जेसीबीला जनशताब्दीची धडक

रेल्वे ट्रॅकवर कोसळलेल्या जेसीबीला जनशताब्दीची धडक

Dec 7, 2014, 07:10 PM IST

सिंधुदुर्गात राडा, काँग्रेस नेत्याच्या बाईक जाळल्या

 सिंधुदुर्गात मतदानाच्या आदल्या दिवशी गालबोट लागलंय. काँग्रेसचे सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष संजू सावंत यांच्या बाईक्स आज पहाटे अज्ञातांनी जाळल्यायत. यासंदर्भात परब यानी सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय.

Oct 14, 2014, 04:51 PM IST

ऑडिट सिंधुदुर्ग जिल्ह्याचं

दुर्ग किल्यामुळे ओळख लाभलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा... लाल तांबड्या मातीतला इरसाल कोकणीपणा ते मच्छी-सोलकढीपर्यंत अनेक वैशिष्ठ्याने सजलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा.

Oct 8, 2014, 02:07 PM IST