sindhudurg

राणे - केसरकर वाद पुन्हा पेटला, जमावबंदीचे आदेश

सिंधुदुर्गामध्ये राणे विरुद्ध केसरकर संघर्ष शिगेला पोहोचलाय. पालकमंत्री असलेल्या दीपक केसरकर यांच्या विरोधात काँग्रेसनं आंदोलन छेडलंय. 

Jan 19, 2016, 02:05 PM IST

आंगणेवाडीची यात्रा २५ फेब्रुवारीला

सिंधुदुर्ग जिल्हयातली प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा २५ फेब्रुवारीला होणार आहे. 

Dec 23, 2015, 04:06 PM IST

सिंधुदुर्ग : डॉक्टरांचं स्नेहसंमेलन

सिंधुदुर्ग : डॉक्टरांचं स्नेहसंमेलन

Dec 15, 2015, 09:21 PM IST

भरती प्रक्रियेत गोलमाल

भरती प्रक्रियेत गोलमाल 

 

Dec 15, 2015, 09:19 PM IST

नगराध्यक्ष निवडणूक : सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपला काँग्रेसचा दे धक्का

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग आणि वैभववाडी नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान काँग्रेसला मिळाला. काँग्रेसनं शिवसेना आणि भाजपला जबरदस्त धक्का देत या दोन्ही नगरपंचायती आपल्याकडे राखल्या.

Nov 24, 2015, 07:21 PM IST

गाव तिथं २४ तास : आंबोली, सिंधुदुर्ग

आंबोली, सिंधुदुर्ग

Nov 21, 2015, 09:47 PM IST

कोनाळकट्टा गावात पोस्ट ऑफिसमध्ये घोटाळा

कोनाळकट्टा गावात पोस्ट ऑफिसमध्ये घोटाळा 

Nov 20, 2015, 09:14 PM IST

कोकणात भगव्याची लाट, दोन ठिकाणी जोरदार धक्का

कोकणात पुन्हा एकदा भगव्याची लाट पाहायला मिळाली आहे. दोन ठिकाणी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात धक्का बसला आहे. रत्नागिरीतील मंडणगड येथे राष्ट्रवादी आघाडीची सत्ता तर सिंधुदुर्गातील वैभववाडीत भाजपच्या गोटात काँग्रेसने मुसंडी मारली. 

Nov 2, 2015, 02:38 PM IST

नगरपंचायत निवडणूक: सिंधुदुर्गात राणे-केसरकरांची प्रतिष्ठा पणाला

सिंधुदुर्गमध्ये वैभववाडी आणि दोडामार्ग नगरपंचायतीसाठी आज मतदान होतंय. नारायण राणे दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागलीय.

Nov 1, 2015, 11:57 AM IST