sindhudurg

VIDEO : मुंबईनंतर आता सिंधुदुर्गमध्ये शिवसेना-भाजपचा जोरदार राडा

शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपमध्ये (BJP) पुन्हा जोरदार राडा पाहायला मिळाला. 

Jun 19, 2021, 03:09 PM IST

कोरोना वाढीचा रेट जास्त, राज्यातील या दोन जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्बंध कायम

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौथ्या स्तरावरील निर्बंध ( fourth level restrictions) कायम लागू आहेत. ( 

Jun 16, 2021, 10:10 PM IST

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती तर रायगडात पावसाचा पुन्हा जोर वाढला

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात गेले चार दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. (Heavy rains lashed Ratnagiri and Sindhudurg ) या कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने ((Heavy rains) नद्यांना पूर आला आहे.  

Jun 16, 2021, 08:42 PM IST
Sindhudurg Metrological Depaertment Issued Two Days Of Red Alert PT3M13S

तळ कोकणात पावसाचा धुमाकूळ, शेतांना तळ्यांचं रूप

Sindhudurg Metrological Depaertment Issued Two Days Of Red Alert

Jun 14, 2021, 08:15 AM IST

तोक्ते चक्रीवादळ : मुख्यमंत्र्यांचा शुक्रवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौरा

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार 

May 20, 2021, 10:00 PM IST
Sindhudurg People Reaction On Flood Situation From Cyclone Tauktae PT3M22S

चक्रीवादळानंतर मुंबईत जोरदार पाऊस; या ठिकाणी 20 तास बत्तीगुल, झाड कोसळून महिलेचा मृत्यू

चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) कहर सुरुच  आहे.  चक्रीवादळाचा मोठा परिणाम महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात दिसून आला. राज्यात 10 लोकांचा मृत्यू झाला.

May 18, 2021, 02:25 PM IST

मालवणमध्ये 'तौत्के'चं धुमशानबागा उद्ध्वस्त-घरांचं नुकसान, फोटो

तौत्के चक्रीवादळाचा कोकणात तडाखा, नागरिकांचं मोठं नुकसान, अनेक गावांचा संपर्क तुटला तर काही गावं अंधारात

May 18, 2021, 11:30 AM IST

चक्रीवादळाचा तडाखा : दोन बोटी वाहून गेल्या; एका खलाशाचा मृत्यू तर तिघे बेपत्ता

Cyclone Tauktae: चक्रीवादळाचा तडाखा सिंधुदुर्गाला (Sindhudurg) बसला असून देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरुन ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. 

May 17, 2021, 02:12 PM IST

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले.

May 16, 2021, 09:51 PM IST

Tauktae चक्रीवादळ या वेगाने असे पुढे सरकणार, जास्त तडाखा कोकणला बसण्याची शक्यता

Tauktae चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत आहे. सर्वाधिक गोव्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसण्याची शक्यता आहे. 

May 15, 2021, 03:00 PM IST

सिंधुदुर्ग आणि महाड-पोलादपूर तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात 

May 14, 2021, 06:05 PM IST

रत्नागिरी, सिंधुदुर्गात वादळासह जोरदार पावसाची शक्यता, 'ऑरेंज अ‍ॅलर्ट'चा इशारा

 लक्षद्वीप समुद्र भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन रत्नागिरी, (Ratnagiri) आणि सिंधुदुर्गात (Sindhudurg) वादळासह जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

May 14, 2021, 02:04 PM IST