'करोनात मृतदेहांचा खच पडत असताना अदर पूनावाला PM मोदींना...,' राहुल गांधींचा गंभीर आरोप
Rahul Gandhi in Thane: करोना काळात एकीकडे मृतदेहांचा खच पडत असताना दुसरीकडे लस निर्मिती करणारी कंपनी सिरम नरेंद्र मोदींना करोडो रुपये देत होती असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते ठाण्यात आयोजित सभेत बोलत होते.
Mar 16, 2024, 12:06 PM IST
Dr Cyrus Poonawalla यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!
Serum Institute of India : सीरम इंडियाचे अध्यक्ष सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती समोर आली आहे.
Nov 17, 2023, 08:44 PM ISTमोठी बातमी, 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी गर्भाशय कॅन्सरसाठी आता लसीकरण
Health News : आता सर्वात मोठी बातमी. गर्भाशयाच्या कॅन्सरवरील पहिल्या स्वदेशी लशीचे आज लॉन्चिंग आहे. (women cervical cancer) सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाने ही लस विससित केली आहे.
Sep 1, 2022, 07:36 AM ISTअदर पूनावाला या कंपनीतून बाहेर पडले, आपली पूर्ण हिस्सेदारी 118 कोटींना विकली
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) सीईओ अदर पूनावाला यांनी सोमवारी पॅनेसिया बॉयोटेकमधील (Panacea Biotec)आपला 5.15 टक्के हिस्सा ओपन मार्केट डिल अंतर्गत 118 कोटी रुपयांना विकला.
May 18, 2021, 01:27 PM IST