sidhu

idhu Moose Wala : सिद्धू मुसेवालाची छाप कायम; मृत्यूनंतरही मिळतात कोट्यावधी रुपये

Sidhu Moose Wala : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची 29 मे 2022 रोजी हत्या अत्यंत निर्घृणपणे हत्या झाली होती. वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी सिद्धू मुसेवालाच्या हत्येने सर्वांनाच धक्का बसला होता. 

 

Apr 15, 2023, 05:52 PM IST

idhu Moose Wala : सिद्धू मुसेवालाची छाप कायम; मृत्यूनंतरही मिळतात कोट्यावधी रुपये

Sidhu Moose Wala : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची 29 मे 2022 रोजी हत्या अत्यंत निर्घृणपणे हत्या झाली होती. वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी सिद्धू मुसेवालाच्या हत्येने सर्वांनाच धक्का बसला होता. 

 

Apr 15, 2023, 05:52 PM IST

राहुल गांधींच्या निर्णयावर सिद्धूंची पत्नी नाराज, चन्नी यांच्यावर केले हे आरोप

पक्षाच्या हायकमांडने चन्नी यांच्यावर विश्वास व्यक्त केला. 

Feb 8, 2022, 10:16 PM IST

1996च्या इंग्लंड दौऱ्यावर का रागावले होते सिद्धू?; दौरा सोडून भारतात परतले होते

सिद्धूने आपल्या टीमच्या 'कॅप्टन'वर रागावून हा दौरा अर्ध्यावरच सोडला आणि कोणालाही काहीही सांगितलं नाही.

Sep 30, 2021, 09:38 AM IST
Sam Patroda And Navjyot Singh Sidhu Critics On PM Modi PT1M45S

VIDEO | राजीव गांधींबाबतचं वक्तव्य निंदनीय - पित्रोदा

VIDEO | राजीव गांधींबाबतचं वक्तव्य निंदनीय - पित्रोदा

May 6, 2019, 05:15 PM IST
Sattachakra After Ban on Yogi Adityanath And Mayawati Congress Sidhu Not Taking Lesson PT1M53S

कटिहार | योगी, मायावतींनंतर सिद्धूंवर कारवाई होणार?

कटिहार | योगी, मायावतींनंतर सिद्धूंवर कारवाई होणार?

Apr 16, 2019, 10:20 PM IST

...म्हणून 'द कपिल शर्मा शो' मध्ये नाही दिसणार अर्चना

सिद्धूंनी केलेल्या वक्तव्याला देशभरातून विरोध होत आहे. त्यामुळे त्यांना शोमधून काढल्याच्या चर्चांना उधान आले होते.

Feb 19, 2019, 01:47 PM IST

सिद्धूंना शोमधून काढणे योग्य निर्णय नाही-कपिल शर्मा

विनोदवीर कपिल शर्मा चंदीगड मधील आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यक्रमात व्यसन मुक्त भारत मोहीमेत सहभागी झाला होता. 

Feb 18, 2019, 05:28 PM IST

सिद्धूंच्या वक्तव्यावर अनुपम खेर यांचे ट्विट

नवजोत सिंग सिद्धूने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा जेष्ठ अभिनेता अनुपम खेर यांनी तीव्र शब्दात विरोध केला आहे. 

Feb 18, 2019, 11:44 AM IST

एका आणखी शोमध्ये झळकणार सिद्धू

द कपिल शर्मा शोमध्ये दिसणारे नवज्योत सिंग सिद्धू आणखी एका कॉमेडी शो मध्ये दिसणार आहेत. या शोमध्ये ते गेस्ट म्हणून सहभागी होणार आहे. ते एका पित्याच्या भूमिकेत त्या शोमध्ये दिसणार आहेत. हा शो समाजातील पुरुषांच्या समस्यांना उजाळा देणारा आहे.

Mar 2, 2017, 03:05 PM IST

सिद्धू १५ ऑगस्टला 'आप'मध्ये करणार प्रवेश

नवज्योत सिंग सिद्धू १५ ऑगस्ट रोजी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. सिद्ध यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. 

Jul 28, 2016, 11:15 PM IST

भारताची सिंधू बनली मकाऊ ओपन चॅम्पियन

भारताची टॉप सीडेड बॅडमिंटन प्लेअर पी. व्ही. सिंधू हिनं मकाऊ ओपनच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. फायनलमध्ये सिंधूनं कॅनडाच्या लि मिचेलला पराभूत करत विजेतेपद पटकावलं.

Dec 1, 2013, 04:50 PM IST

‘काँग्रेस तर मुन्नीपेक्षाही जास्त बदनाम’

अमृतसरचे खासदार नवजोत सिंह सिध्दू हे राजकारणात कमी आणि इतर ठिकाणीच जास्त दिसत आहेत. मात्र पुन्हा सिद्धू यांनी आपल्या खास शैलीत काँग्रेसवर हल्लाबोल करत आपलं अस्तित्व जाणवून दिलं आहे.

Aug 28, 2013, 08:27 PM IST

नवज्योत सिंग सिद्धू बिग बॉसमध्ये परतणार..

भाजपचे आमदार असलेल्या नवज्योत कौर सिद्धू यांना पक्षाध्यक्ष नितीन गडकरींनी फोन केल्यानंतर सिद्धूला बिग बॉस मधून बाहेर पडावं लागलं होतं.

Nov 14, 2012, 11:59 AM IST