तुम्हीही फ्रीजमधलं थंडगार पाणी पिताय का? पाहा दुष्परिणाम
आयुर्वेदानुसार फ्रीजमधील थंडगार पाणी पचन बिघडवते आणि व्यक्तीला आजारी बनवते. फ्रीजमधले थंड पाणी तुमच्या आरोग्याला कसे हानी पोहोचवते ते जाणून घेऊया.
Apr 24, 2024, 05:13 PM ISTउन्हातून आल्यावर फ्रीजमधून थंड पाणी पिताय, तर आत्ताच ही सवय बदला, कारण...
Side Effects Of Drinking Chilled Water: उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला थंड पाणी प्यावेसे वाटते. मात्र सतत थंड पाणी प्यायल्याने शरीरावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
Jun 3, 2023, 06:49 PM IST