अपार धनसंपदा देणारा वार आहे शुक्र, आजचं करा 'ही' कामं
Shukrawar Upay : शुक्र हा सुख, समृद्धी आणि संपत्तीचा कारक आहे. शुक्र हा वार माता लक्ष्मीला समर्पित केलेला आहे. या दिवशी केलेल्या 5 कामांचा तुम्हाला भरपूर लाभ होतो.
Aug 11, 2023, 09:04 AM ISTFriday Upay For Money : आजच करा हे काम, लक्ष्मीच्या कृपेने हातात पैसाच पैसा
Friday Totake in Marathi : शुक्रवारी काही उपाय केले तर तुमचे आर्थिक संकट दूर होईल आणि हातात पैसाच पैसा येईल. लक्ष्मी देवीची शुक्रवारी केलेली उपासना आणि उपाय तुम्हच्यासाठी चांगली बाब असू शकणार आहे. (How to please Devi Laxmi Upay) त्यामुळे शुक्रवारी मनापासून देवीची उपासना करा.
Mar 3, 2023, 10:21 AM ISTAstro Tips For Money : शुक्रवारी देवी लक्ष्मीची करा अशी उपासना, आर्थिक अडचणी दूर होण्यास होईल मदत, जाणून घ्या
Friday Upay For Money : देवी लक्ष्मी म्हणजे धन, वैभव आणि समृद्धीची देवता. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला कृपा राहावी यासाठी मनोभावे पूजा केली जाते. देवी लक्ष्मीची नियमित पूजा केल्यास व्यक्तीच्या जीवनात भौतिक सुखांची प्राप्ती होते
Jan 12, 2023, 08:11 PM ISTदेवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी करा असा उपाय, आर्थिक कोंडी सुटणार
Friday Totke: आर्थिक संकटात आपल्याला काहीच सुचत नाही. कारण पैशांची चणचण आणि मदतीचा अपेक्षा हे न सुटणारं गणित आहे. अगदी मोक्याच्या वेळी जवळचे नातेवाईकही साथ देत नाही. त्यामुळे आर्थिक संकट लवकरात लवकर सुटावं अशी मनोमन प्रार्थना करत असतो. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीची कृपा असल्यास पैशांची उणीव भासत नाही, असं बोललं जातं.
Dec 29, 2022, 06:55 PM ISTFriday Remedies: आर्थिक प्रगतीसाठी शुक्रवारी करा हे उपाय, जाणून घ्या
Shukrawar Che Upay: जीवनात आर्थिक अडचण असेल तर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. याासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय देण्यात आले आहेत. त्यामुळे आर्थिक अडचण दूर होऊ शकते.
Nov 24, 2022, 07:26 PM IST