shops

नागपूरमध्ये वाहन खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

बीएस-3 इंजिन असलेल्या वाहन खरेदीसाठी नागपूरमध्येही ग्राहकांची झुंबड पाहायला मिळाली. सकाळपासूनच इथं वाहन खरेदीसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळतेय. त्यामुळे डीलरकडे बीएस-3 वाहनांचा स्टॉकं संपलाय. 

Mar 31, 2017, 03:33 PM IST

मॉल्स, दुकानाच्या स्वाईप मशिन्समधून पैसे काढा, RBI ची दिलासादायक घोषणा

  दुकाने आणि मॉल्सच्या स्वाईप मशिन्समधून पैसे काढता येणार आहे.  

Nov 19, 2016, 05:25 PM IST

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस येथून करते शॉपिंग

 बॉलिवूडची सुप्रसिध्द अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही शॉपिंग मुंबईतील बांद्रा लिंकिंग रोडवरून करत असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.

Aug 29, 2016, 05:53 PM IST

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटला भीषण आग, अनेक दुकानं जळून खाक

मुंबईतील प्रसिद्ध अशा क्रॉफर्ड मार्केटला आज सकाळी भीषण आग लागलीय. अग्नीशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Oct 25, 2015, 08:29 AM IST

नाशकात तीन महिन्यांपासून धान्य वितरण ठप्प, संघटनांचा अघोषित संप

मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या भांडणात नाहक सर्वसामान्य नागरिक भरडला जातोय. नाशिक जिल्ह्यातील रेशन घोटाळा उघडकीस आल्यानंतर अन्न पुरवठा मंत्र्यांनी तडकाफडकी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केल्यानं त्यांच्या संघटनांनी अघोषित संपाचं हत्यार उपसलंय. या वादामुळं गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वितरण व्यवस्था पूर्णतः ठप्प आहे.

Jun 15, 2015, 10:39 PM IST

सावर्डे येथे आगीत 5 दुकाने खाक

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण जवळील सावर्डे येथे लागलेल्या भिषण आगीत पाच दुकाने भस्मसात झालीत. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळाला भेट देली

Aug 8, 2014, 11:34 PM IST

मुंबईत २४ तास सुरू राहाणार हॉटेल्स?

न्यूयॉर्कच्या धर्तीवर आता मुंबईतही रात्रभर दुकानं आणि हॉटेल्स खुली राहण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या कायदा समितीनं त्यासंदर्भातला प्रस्ताव पाठवलाय. त्यावर आता विचार सुरू आहे.

Sep 24, 2013, 07:08 PM IST