निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी खास ऑनलाईन सुविधा
डिजिटायझेशनच्या या अतिशय वेगवान अशा युगात निवडणूक यंत्रणाही मागे राहिलेली नाही.
Oct 16, 2019, 08:04 PM ISTधीरज देशमुख यांना रूग्णालयातून डिस्चार्ज, आजपासून प्रचारात
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून धीरज देशमुख निवडणूक रिंगणात उभे आहेत.
Oct 16, 2019, 07:51 PM ISTमुख्यमंत्रीपदापेक्षा जनतेची सेवा महत्त्वाची - आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे पहिलेच ठाकरे आहेत.
Oct 16, 2019, 07:27 PM ISTकणकवलीत उद्धव ठाकरेंचा राणेंवर हल्लाबोल, भाजपाला सावधानतेचा इशारा
दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर मोडून-तोडून काढू... उद्धव ठाकरेंचा इशारा
Oct 16, 2019, 07:01 PM ISTदिशाहीन काँग्रेस महाराष्ट्राला दिशा देऊ शकत नाही - स्मृती ईराणी
राहुल गांधी यांनी पुढे येऊन कर्जमाफीच्या मुद्दावर चर्चा करावी, स्मृती ईराणींचे आवाहन
Oct 16, 2019, 06:19 PM ISTनिंबाळकरांच्या हल्लेखोराचा पक्षाशी संबंध नाही, भाजपाचा खुलासा
हल्ल्यानंतर आरोपी अजिंक्य टेकाळे पसार झाला. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली
Oct 16, 2019, 05:42 PM ISTविधानसभा निवडणुकीत का आहे सर्व पक्षांचा मुंबईवर डोळा?
मुंबईत कोण मारणार बाजी ?
Oct 16, 2019, 05:17 PM ISTरामदास आठवले म्हणतात, 'खाऊ त्यांची थाळी, देऊ त्यांना टाळी'
'भाजपा ५ रुपयांमध्ये तर आम्ही ८ रुपयांत थाळी देण्याचा विचार करत होतो पण...'
Oct 16, 2019, 04:08 PM ISTमुख्यमंत्री हे वागणं बरं नव्हे - शरद पवार
'मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षात असताना ज्यांना दरोडेखोर म्हटले होते, त्यांची स्तुती करत आहेत.'
Oct 16, 2019, 03:41 PM ISTरणसंग्राम विधानसभेचा | थेट रणांगणातून | परभणी, १५ ऑक्टोबर २०१९
रणसंग्राम विधानसभेचा | थेट रणांगणातून | परभणी, १५ ऑक्टोबर २०१९
Oct 16, 2019, 03:26 PM ISTहात मिळवण्याच्या बहाण्याने ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला
उस्मानाबाद येथे धक्कादायक प्रकार घडला. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला.
Oct 16, 2019, 03:18 PM ISTयवतमाळ । मोदी हे अंबानी-अदानींचे लाऊडस्पीकर - राहुल गांधी
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
Oct 16, 2019, 01:15 PM ISTमुंबई । 'सामना' अग्रलेखात मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका
सामनाच्या आजच्या अग्रलेखात मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका करण्यात आलीय.
Oct 16, 2019, 01:10 PM ISTजळगाव । एकनाथ खडसे यांचे धक्कादायक वक्तव्य
गुजरातमधील एका छोट्याशा कुटुंबात जन्मलेले तसेच चहा विकणारे नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, तर आपण का पंतप्रधान होऊ शकत नाही? आपणही पंतप्रधान होण्याची इच्छा का बाळगू नये, असं धक्कादायक वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात केलं.
Oct 16, 2019, 01:05 PM ISTशिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला
शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झाला आहे.
Oct 16, 2019, 12:22 PM IST