shivsena

भाजप शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करु शकत नाही - संजय राऊत

'शिवसेनेशिवाय भाजप सत्ता स्थापन करु शकत नाही.'

Oct 23, 2019, 01:33 PM IST

स्थानिक मुद्द्यांवर प्रचार न केल्याने मतदानाचा टक्का घसरला; शिवसेनेचा भाजपला टोला

तुम्ही उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत कलम ३७० च्या मुद्द्यावरून बोलायला लागलात, तर कसे होईल?

Oct 23, 2019, 01:28 PM IST

विधानसभा निवडणुकीत ३७० चा मुद्दा उचलण्याची काय गरज होती- संजय राऊत

विधानसभा निवडणूक संपल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत.

Oct 23, 2019, 12:38 PM IST

निकालाआधी राष्ट्रवादी-शिवसेनेचा जल्लोष, आमदार संजय कदमांवर गुन्हा दाखल

निकाल लागण्याआधीच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने विजयचा दावा करत चक्क फटाके फोडत जल्लोष.  

Oct 23, 2019, 12:28 PM IST
Sonia And Priyanka Did Not Campaign For Maharashtra Assembly Election PT1M42S

दमलेल्या काँग्रेसची कहाणी

दमलेल्या काँग्रेसची कहाणी

Oct 22, 2019, 11:45 PM IST
Aurangbad Vanchit Bahujan Aaghadi Stay away from Winning PT2M12S

औरंगाबाद| 'वंचित' विजयापासून का राहणार वंचित?

औरंगाबाद| 'वंचित' विजयापासून का राहणार वंचित?

Oct 22, 2019, 11:40 PM IST
Mumbai Shiv Sena Leader Anil Parab On Rebel PT2M23S

मुंबई| भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरांना मदत केली- अनिल परब

मुंबई| भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरांना मदत केली- अनिल परब

Oct 22, 2019, 11:35 PM IST
Kalwa Mumbra Shiv Sena Leader Deepali Sayed Confident Of Winning Maharashtra Assembly Election PT1M26S

ठाणे | दीपाली सय्यद यांना विजयाची खात्री

ठाणे | दीपाली सय्यद यांना विजयाची खात्री

Oct 22, 2019, 11:05 PM IST

ईव्हीएम मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुममध्ये जॅमर बसवा - काँग्रेस

 मतदानानंतर काँग्रेसने ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केली आहे.  

Oct 22, 2019, 10:33 PM IST

'निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल'

एक्झिट पोलच्या माध्यमातून एकच बाजू वरचढ आहे, ही गोष्ट लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

Oct 22, 2019, 09:42 PM IST

पुणे शहरात भाजपला पुन्हा आठ पैकी आठ गुण मिळणार का?

मतदान पार पडले, आता वेध लागलेत ते निवडणुकीच्या निकालाचे.  

Oct 22, 2019, 09:11 PM IST

कसबा मतदारसंघातून भाजप 'इतक्या' मतांनी जिंकणार; बापटांनी लिहला आकडा

गेल्यावेळी पुण्यातील आठही जागांवर भाजपला विजय मिळाला होता.

Oct 22, 2019, 08:58 PM IST

सुशिक्षित आणि सांस्कृतिक डोंबिवलीत सर्वात कमी मतदान

महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी आणि सुशिक्षित लोकांचं शहर अशी डोंबवलीची ख्याती आहे.

Oct 22, 2019, 07:29 PM IST

'आम्ही युतीमध्ये लढलोय, सरकारही एकत्रच स्थापन करू'

निकाल लागल्यानंतर भविष्यातील राजकीय गणिते ही उद्धव ठाकरे हेच ठरवतील.

Oct 22, 2019, 05:21 PM IST

'भाजप स्वबळावर सत्तेत येईल; शिवसेनेला ५५ पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत'

शिवसेनेत कोणीही उठतो आणि तोंडाला येईल ते बोलत सुटतो.

Oct 22, 2019, 04:20 PM IST