shivsena

'तुमची आमदारकी जाणार नाही, ही माझी जबाबदारी'

व्हीप न पाळल्यास सदस्यत्व रद्द होईल, असे सांगितले जात आहे.

Nov 25, 2019, 08:37 PM IST

मोठी बातमी: सरकारकडून शेतकऱ्यांना ५३८० कोटींची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पदभार स्वीकारल्यानंतर बैठक घेतली.

Nov 25, 2019, 06:44 PM IST

राष्ट्रवादीकडून १५ 'संशयित' आमदारांची वेगळ्या हॉटेलमध्ये व्यवस्था

अजित पवार यांचा पक्षातील प्रभाव पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला ऐनवेळी दगाफटका होण्याची भीती आहे.

Nov 25, 2019, 06:10 PM IST

'सिंचन घोटाळ्यात अधिकारी दोषी, मग अजित पवार निर्दोष कसे?'

सिंचन घोटाळ्यात १५ ते २० अधिकाऱ्यांवर खटले दाखल झाले आहेत.

Nov 25, 2019, 05:01 PM IST

शेतकऱ्यांना गरज असताना आमदार हॉटेलमध्ये- रावसाहेब दानवे

 भाजपाचे आमदार शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत आहेत पण काँग्रेस,शिवसेनेचे आमदार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहून बिनबुडाचे आरोप करत असल्याचे दानवे म्हणाले.  

Nov 25, 2019, 04:23 PM IST

सिंचन घोटाळ्यातील अजित पवारांविरोधातील चौकशीच्या फाईली बंद

सत्तास्थापनेच्या नाट्यात अजित पवार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

Nov 25, 2019, 04:17 PM IST

'राष्ट्रवादीची अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची मागणी होती'

या मुद्द्यावरुन शिवसेना-राष्ट्रवादीचं एकमत झालं नाही

Nov 25, 2019, 03:41 PM IST

शिवसेनेची सत्ता स्थापन न झाल्याने नाराज शिवसैनिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुख्यमंत्री न झाल्याने आणि शिवसेनेचे सरकार राज्यात स्थापन न झाल्याने आपण हे पाऊल उचलले असल्याचे त्याचे म्हणणे आहे. 

Nov 25, 2019, 03:18 PM IST

बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडे कोणते ५ पर्याय?

बहुमतासाठी भाजपकडे कोणते ५ पर्याय... 

Nov 25, 2019, 02:19 PM IST

'गटनेता नसताना सत्तास्थापनेचा दावा म्हणजे पागलपंती'

महाविकासआघाडीच्या दाव्यावर आशिष शेलारांची टीका

Nov 25, 2019, 01:50 PM IST

'अजित पवारांच्या मनधरणीचा अखेरचा प्रयत्न; ऐकले नाहीत तर....'

जयंत पाटील करणार मनधरणीचा अखेरचा प्रयत्न 

Nov 25, 2019, 12:40 PM IST
Shivsena ready to gave CM post to Ajit Pawar for half year? PT2M47S

मुंबई | अडीच वर्षे सीएमपद देण्याची सेनेची तयारी?

मुंबई | अडीच वर्षे सीएमपद देण्याची सेनेची तयारी?

Nov 25, 2019, 11:50 AM IST

अमित शाहच महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील चाणक्य; ट्विट व्हायरल

राज्याच्या राजकारणातही अमित शाह यांची खेळी? 

Nov 25, 2019, 11:43 AM IST

बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपकडून खास Operation

बहुमताचा आकडा असल्याचा दावा करुन .... 

Nov 25, 2019, 08:25 AM IST