मुंबई | सत्याचा विजय झाला आहे - एकनाथ शिंदे
मुंबई | सत्याचा विजय झाला आहे - एकनाथ शिंदे
Shivsena Leader Eknath Shinde On Devendra Fadnavis
नवी दिल्ली | राजीनामा सार्थकी लागला - अरविंद सावंत
नवी दिल्ली | राजीनामा सार्थकी लागला - अरविंद सावंत
Shivsena MPArvind Sawant On Devendra Fadnavis Resignation
आता गणिताचा अभ्यास करत बसा; शिवसेनेचा नारायण राणेंना सणसणीत टोला
उद्धव ठाकरे मातोश्रीवर रोजच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असतात, अशी घणाघाती टीकाही राणेंनी केली होती.
Nov 26, 2019, 05:38 PM ISTथोरातांना डावलून विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची निवड
उल्लेखनीय म्हणजे, सगळ्यात ज्येष्ठ नेत्याची निवड विधानसभेच्या अध्यक्षपदी करण्याचा प्रघात आहे
Nov 26, 2019, 05:22 PM IST... म्हणून अजितदादांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला राजीनामा
न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर आज अजित पवार मला भेटायला आले.
Nov 26, 2019, 04:09 PM ISTसर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्रीपदाचा विक्रम फडणवीसांच्या नावावर
यापूर्वी पी.के. सावंत उर्फ बाळासाहेब सावंत यांच्या नावावर सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्रीपद भुषविण्याचा विक्रम होता.
Nov 26, 2019, 03:42 PM ISTनवी दिल्ली | गुप्त पद्धतीनं मतदान होणार नाही
नवी दिल्ली | गुप्त पद्धतीनं मतदान होणार नाही
Nov 26, 2019, 11:50 AM ISTसर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
हा निर्यण येताच ....
Nov 26, 2019, 11:24 AM ISTनवी दिल्ली । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून मंगळवारी अंतिम निर्णय सुनावला जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्याद्वारे महाराष्ट्रातील सरकार निर्मितीसाठी भाजप आणि अजित पवार यांना आमंत्रित केल्याच्या त्यांच्या आदेशाला मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्यासाठी संरक्षित ठेवण्यात आलं. ज्यामुळे अजित पवार आणि भाजप यांना एका दिवसाचा दिलासा मिळाला होता. परिणामी आता सर्वोच्च न्यायालय या सत्तापेचावर कोणता निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष राहील.
Nov 26, 2019, 09:35 AM IST'महाविकासआघाडी'च्या शक्तीप्रदर्शनात होते एवढे आमदार
महाविकासआघाडीचं 'आम्ही १६२'
Nov 26, 2019, 08:14 AM IST'अजित पवारांनीच शरद पवारांच्या राजकीय इस्टेटीला सुरुंग लावला आणि....'
'सामना'तून अजित पवारांवर घणाघात
Nov 26, 2019, 08:06 AM ISTमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला
काय असणार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ?
Nov 26, 2019, 07:25 AM ISTनारायण राणेंचा खळबळजनक दावा; महाविकासआघाडीने असा केला संख्याबळाचा 'जुगाड'
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व आमदार पहिल्यांदाच एखाद्या मंचावर एकत्र आले होते.
Nov 25, 2019, 10:37 PM ISTधनंजय मुंडे म्हणाले, अजित पवारांबद्दल माझ्या मनात प्रेम आहे पण.....
अजित पवारांच्या शपथविधीवेळी आमदारांना धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर उपस्थित राहण्याच्या सूचना मिळाल्या होत्या.
Nov 25, 2019, 09:22 PM IST