shivsena

Pandharpur Sangola shivsena mla shahaji bapu patil criticize sanjay raut PT1M23S

संजय राऊत शिवसेनेचे नारदमुनी : शहाजी पाटील

Pandharpur Sangola shivsena mla shahaji bapu patil criticize sanjay raut

Jul 6, 2022, 01:05 PM IST

BMC Election : उद्धव ठाकरे आपला बालेकिल्ला राखण्यात यशस्वी होणार?

मुंबई महापालिका निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. शिवसेनेला खिंडार पडल्याने आता उद्धव ठाकरे यांच्यापुढे नवं आव्हान असणार आहे.

Jul 5, 2022, 07:33 PM IST

उद्धव ठाकरेंनी म्हटलं रिक्षावाला, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जशास तसं उत्तर

रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट सुटली होती, उद्धव ठाकरेंनी केली होती टीका

Jul 5, 2022, 07:13 PM IST

शिंदे गटातल्या आमदाराची जीभ घसरली, संजय राऊत यांच्यावर पातळी सोडून टीका

संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत खळबळजनक आरोप

Jul 5, 2022, 05:38 PM IST

'रिक्षावाल्याची रिक्षा काल....' उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

नव्याने पक्षबांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरे अॅक्शनमोडमध्ये

Jul 5, 2022, 04:50 PM IST
 Buldhana Shivsena MLA Sanjay Gaikwad criticize shivsena MP Sanjay Raut PT1M26S

संजय गायकवाड यांची राऊतांवर पातळी सोडून टीका

Buldhana Shivsena MLA Sanjay Gaikwad criticize shivsena MP Sanjay Raut

Jul 5, 2022, 04:40 PM IST

शिवसेना आक्रमक; दादा भुसे, सुहास कांदे यांना पर्याय शोधा ! उद्धव ठाकरे यांचे आदेश

Shiv Sena Crisis : शिवसेनेतील एकनाथ शिंदे बंडानंतर आता शिवसेना (Shiv Sena) अधिक आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा बैठकांचा सपाटा सुरुच आहे.  

Jul 5, 2022, 12:48 PM IST

राज्यात संपूर्ण प्रशासनाचा कारभार ठप्प, फाईल्सचा गठ्ठा साचतोय

The entire administration is at a standstill In Maharashtra  : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आठवडा झाला. या काळात संपूर्ण प्रशासनाचा कारभार ठप्प आहे. 

Jul 5, 2022, 08:30 AM IST

उद्धव ठाकरे यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ही त्याच खेळपट्टीवर फलंदाजी

भविष्यात शिवसेनेवरुन शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पाहायला मिळू शकतो.

Jul 4, 2022, 08:15 PM IST
Gulabrao Patil Speech at vidhan sabha PT7M16S