shivsena

Home Minister Dilip Walse Patil Arrive At silver Oak PT1M11S

Maharashtra Crisis । बहुमत चाचणीविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका

Maharashtra Political Crisis  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याविषयी पत्र पाठवले आहे. विधीमंडळातील बहुमत चाचणी विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Jun 29, 2022, 10:41 AM IST
CM Uddhav Thackeray Appeal To Rebel MLA PT1M57S

मोठी बातमी: उद्धव ठाकरे यांनी मागितल्या शिंदेंच्या विभागाच्या फाईली

एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून चाचपणी.

Jun 28, 2022, 07:07 PM IST

ईडी चौकशी, शिवसेना नेते संजय राऊत यांना मोठा दिलासा

Sanjay Raut ED inquiry : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईडीकडून त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

Jun 28, 2022, 02:43 PM IST

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या नावाला मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

Navi Mumbai International Airport​ News : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याचे एकमताने ठरविण्यात आले आहे. 

Jun 28, 2022, 02:16 PM IST