shivsena workers

शिवसैनिकांनो मविआचा खेळ ओळखा, एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट चर्चेत

एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना आवाहन करणारं नवं ट्विट केलं आहे. पाहा काय म्हणाले ते.

Jun 25, 2022, 10:20 PM IST

Navneet Rana : मातोश्रीसमोर शिवसैनिकांचा पहारा, राणा यांना धडा शिकवू- शिवसेना नेत्यांचा इशारा

मातोश्रीसमोर अनेक शिवसैनिक आणि नेते ठिय्या मांडून बसले असून राणा यांना उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे.

Apr 22, 2022, 01:39 PM IST

'तो' फलक नियमानुसारच', मुंबई विमानतळावरील बोर्डवर अदानी ग्रूपचं स्पष्टीकरण

 मुंबई विमानतळावरील फलकावर अदानी ग्रूपकडून स्पष्टीकरण, म्हणाले...

Aug 2, 2021, 06:11 PM IST
Jalgaon Muktainagar BJP Leader Devendra Fadnavis Vehicle Stoped By Shivsena Workers PT3M27S

VIDEO | शेतकऱ्यांनी फडणवीसांचा ताफा उडवला

Jalgaon Muktainagar BJP Leader Devendra Fadnavis Vehicle Stoped By Shivsena Workers

Jun 1, 2021, 01:30 PM IST
Shiv Sena Workers At Mumbai Airport Protest Agitation For Kangana Ranaut Arrival PT1M5S

मुंबई | विमानतळावर शिवसेना-आरपीआय कार्यकर्ते आमने-सामने

Shiv Sena Workers At Mumbai Airport Protest Agitation For Kangana Ranaut Arrival

Sep 9, 2020, 05:35 PM IST

देवेंद्र फडणवीस शिवतिर्थावर येताच शिवसैनिकांची घोषणाबाजी

देवेंद्र फडणवीस शिवतिर्थावर येताच शिवसैनिकांची घोषणाबाजी

Nov 17, 2019, 02:44 PM IST
Kalyan Shivsena Workers Threaten To KB Garge Magistrate Of KDMC PT1M6S

कल्याण | केडीएमसी अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

Kalyan Shivsena Workers Threaten To KB Garge Magistrate Of KDMC
केडीएमसी अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

Mar 28, 2019, 12:10 PM IST

२ शिवसैनिकांच्या हत्येनंतर आज नगर बंदची हाक

नगर जिल्ह्याच्या राजकारणातील गुन्हेगारी आली उफाळून

Apr 8, 2018, 09:18 AM IST

युती तुटल्यानंतर मनसे आणि सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले फटाके

शिवसेना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके वाजवून युती तुटल्याचा आनंद साजरा केला. विरार मनवेलपाडा तलावासमोर महाराष्ट्र नवनिर्मान सेना आणि शिवसेनेच्या पदाधिका-यांनी दोन्ही पक्षाचे झेंडे फडकवित फटाक्याची अतिषबाजी करत आपला अनंद साजरा केला. या निमित्ताने विभागलेले दोन भाऊ पुन्हा एकत्र यावेत आणि मुंबई महापालिकेवर भगवा फडकावा अशी अपेक्षाही यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Jan 27, 2017, 09:01 AM IST

शिवसैनिकांचं जोरदार विरोध प्रदर्शन, खासदार गजानन किर्तीकरांच्या कार्यालयावर मोर्चा

युतीसाठी शिवसेना भाजपमध्ये खलबतं सुरू असताना वॉर्ड ८० मध्ये शिवसैनिकांनी जोरदार विरोध प्रदर्शन करत खासदार गजानन किर्तीकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. निवडणुकीत स्थानिक अनिल माने यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी या मोर्चादरम्यान करण्यात आली.

Jan 16, 2017, 08:41 AM IST