उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या या निर्णयाने खळबळ, आधीच बॅकफूटवर गेल्याची टीका
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दररोज नवीन नवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या एका निर्णयाने अनेकांना आश्चर्य झाले आहे.
Feb 1, 2022, 08:18 PM ISTमायावती विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या नाहीत; शिवपाल यादवांचा पुतण्याला सल्ला
मायावती यांच्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या तर
Jan 17, 2019, 04:03 PM ISTकोणताही नवा पक्ष नाही बनवणार - मुलायम यादव
मुलायम सिंह यादव यांनी सोमवारी स्पष्ट केलं की, ते सध्या कोणताही नवा पक्ष नाही बनवणार. पत्रकार परिषदेत जेव्हा अखिलेश यादव यांच्याबाबतीत विचारलं गेलं तेव्हा मुलायम सिंह यादव यांनी म्हटलं की, तो माझा मुलगा आहे. या नात्याने माझा आशिर्वाद नेहमी त्याच्या सोबत आहे. पण त्याच्या निर्णयांवर मी सोबत नाही.
Sep 25, 2017, 01:10 PM ISTयंदाच्या नवरात्रात अखिलेशला 'मुलायम' धक्का
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेली समाजवादी पक्षातील यादवी इतक्यात थांबण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. कदाचीत समाजवाद्यांचे जहाज फुटीच्या खडकावर आदळूनच यादवी संपण्याची शक्यता वाढली आहे.
Sep 19, 2017, 08:17 PM ISTअखिलेशला सोडून मुलायमसिंह काढणार नवा पक्ष
भारतीय राजकारणात भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्य़ा महत्त्वपूर्ण असलेला उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघण्याची चिन्हे आहेत.
Sep 5, 2017, 01:31 PM ISTशिवपाल यांनी केली नव्या पक्षाची घोषणा, मुलायम सिंह असतील अध्यक्ष
समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल सिंह यादव आणि त्यांचा भाचा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यातील वाद सर्व देशाने पाहिला. पण हा वाद आता आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. बुधवारी अखिलेश कुमार यांना इशारा देणाऱ्या शिवपाल यादव यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे.
May 5, 2017, 01:38 PM ISTउत्तरप्रदेशात राजकीय 'यादवी', अखिलेश यांच्यानंतर शिवपाल यांची दुसरी यादी जाहीर
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी बंडाचे निशाण फडकावले असून त्यांनी आपल्या २३५ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता सपाने अधिकृतपणे दुसरी यादी जाहीर केली. शिवपाल यादवर यांनी ही यादी जाहीर केली आहे.
Dec 30, 2016, 09:10 AM ISTसमाजवादी पक्षात यादवी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2016, 06:42 PM ISTउत्तर प्रदेशात यादवी, अखिलेश यादव यांनी काकांना मंत्रिमंडळातून हटवलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2016, 06:33 PM ISTउत्तर प्रदेशात यादवी, अखिलेश यादव यांनी काकांना मंत्रिमंडळातून हटवलं
उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीमध्ये यादवी सुरु झाली आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काका शिवपाल यांच्यासह चार मंत्र्यांना मंत्रिपदावरून हटवलं आहे.
Oct 23, 2016, 04:47 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये यादवी कायम, मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांची हकालपट्टी
उत्तर प्रदेशातल्या यादव घराण्यातली यादवी अजूनही संपायला तयार नाही. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे समर्थक असलेल्या सात युवा नेत्यांची समाजवादी पक्षातून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Sep 20, 2016, 05:39 PM ISTलखनऊ: शिवपाल यादव यांचा सर्व पदांचा राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2016, 01:48 PM ISTशिवपाल यादवांनी मंत्रीपदासह पक्षाच्या सर्व पदांचा दिला राजीनामा
उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाला मोठा झटका बसला आहे. शिवपाल सिंह यादव यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे कॅबिनेटमंत्री पदाचा राजीनामा पाठवला आहे. समाजवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन आणि पक्षाच्या इतर पदांचा देखील त्यांनी राजीनामा दिला आहे.
Sep 15, 2016, 11:20 PM ISTउत्तर प्रदेशात कौटुंबिक 'यादवी', अखिलेश-शिवपालमध्ये लढाई
उत्तर प्रदेशात 2017मध्ये होणाऱ्या निवडणूकीला अवघे काही महिने उरलेले असताना, सत्ताधारी समाजवादी पार्टीतला कौटुंबिक कलह पुन्हा एकदा समोर आला आहे.
Sep 15, 2016, 09:32 AM IST