shivaji maharaj

'शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी?'; पोलिसांनी नाकारली परवानगी

शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी होते का? या विषयावर ठाण्यात 'मुस्लिम युथ फोरम'चा परिसंवाद आयोजित करण्यात आलाय.

Feb 20, 2015, 05:15 PM IST

पंतप्रधानांनी केलं शिवरायांचं स्मरण, ट्विटरवरून महाराजांना वंदन

आज तारखेप्रमाणे सरकार शिवजयंती साजरी करतं. शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवरायांचं स्मरण करत, ट्विटरवरून महाराजांना वंदन केलंय. 

Feb 19, 2015, 08:28 AM IST

'शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पर्यावरणाची लवकरच परवानगी'

मुंबईच्या समुद्रात उभारल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पर्यावरणाची खात्याची परवानगी एका आठवड्यात मिळेल, असं मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Nov 6, 2014, 06:57 PM IST

'मोदींनी शिवछत्रपतींचा अपमान केला'

'मोदींनी शिवछत्रपतींचा अपमान केला'

Oct 9, 2014, 08:45 PM IST

'शिवाजी महाराजांचा आशीर्वाद भाजपला मागण्याचा अधिकार नाही'

शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद भाजपला मागण्याचा अधिकार नाही. महाराजांना सुरतचा लुटारू म्हणणाऱ्या भाजपाला आज मतांसाठी महाराज दिसत आहेत, अशी टीका करत केंद्रातील भाजप सरकारने कांदा जीवनावश्यक करून सरकारने शेतकऱ्यांना  मारण्याच काम केले आहे, असे प्रतिपाद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.  त्यांनी  नेवासे विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. 

Oct 2, 2014, 04:00 PM IST

'छत्रपती कुणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही'- फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराज ही कुणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, असा खणखणीत टोला भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावलाय. झी २४ तासला दिलेल्या  खास मुलाखतीत फडणवीसांनी स्पष्ट केलंय.   

Sep 15, 2014, 07:59 PM IST

महाराज, तुमची राजमुद्रा चुकीची छापली

महाराष्ट्र सरकारचा अजून एक अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्रं या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांची चुकीची राजमुद्रा छापण्यात आलीय. हे पुस्तक महाराष्ट्र सरकारच्या पुराभिलेख संचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात आलंय.

Jun 10, 2014, 08:41 PM IST

शिवाजी महाराजांच्या नाववर सरकारचा जोगवा

निवडणुका तोंडावर आल्यानं आता राज्य सरकार जागं झालंय. मराठ्यांची मतं मिळवण्यासाठी मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारने स्वीकारला तर दुसरीकडे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

Mar 4, 2014, 09:17 PM IST