मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज ही कुणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, असा खणखणीत टोला भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावलाय. झी २४ तासला दिलेल्या खास मुलाखतीत फडणवीसांनी स्पष्ट केलंय.
सध्या जागावाटपावरून भाजप-शिवसेनेत चांगलीच चुरस पाहायला मिळतेय. युती राहणार की, तुटणार याचा निर्णय अजून झाला नाहीय. निवडणुका अगदी महिन्याभरावर आल्या असतांना, असं घडणं म्हणजे मतदारांसाठी प्रश्न असेल.
पाहा नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस छत्रपतींबद्दल
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.