‘बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा सोडणार नाही’
बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा सोडणार नाही, असा शिवसेनेने सरकारला इशारा दिलाय. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या जागेचे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.
Dec 8, 2012, 12:44 PM ISTशिवसेनेशी आता वैर नाहीः नारायण राणे
यापुढे शिवसेनेबाबत आकासाचं आणि वैमनस्याच राजकारण करणार नसल्याचं उद्योगमंत्री नारायण राणेंनी म्हटलयं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनाप्रमुख या पदाबाबद घेतलेला निर्णय योग्यच असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Dec 4, 2012, 01:04 PM ISTसैनिकांनो रडायचं नाही लढायचं - उद्धव
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या सर्व इच्छा पूर्ण करणार असून महाराष्ट्राच्या विधानसभेवर मानाने भगवा फडकविणार असल्याची शपथ आज शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे घेतली.
Dec 3, 2012, 03:49 PM ISTबाळासाहेबांच्या नावे मुंबईत आरोग्य विद्यापीठ!
मुंबईत आता मुंबई महापालिका आंतरराष्ट्रीय दर्जाचे आरोग्य विद्यापीठ स्थापन करणार आहे. या विद्यापीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे.
Dec 3, 2012, 09:36 AM ISTबाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागेचा शोध
शिवसेनेनं शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला विरोध करणा-यांना कडक इशारा दिलाय. अर्थात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी शिवसेना दुस-या जागेच्या शोधात असल्याचंही स्पष्ट करण्यात आलय
Dec 2, 2012, 06:38 PM ISTबाळासाहेब स्मारकाबाबत सेनेची मवाळ भूमिका
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील स्मारकाचा वाद आता निवळण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
शिवाजी पार्कमध्ये स्मारक व्हावं, असा शिवसेनेने आग्रह धरला नव्हता, असे शिवसेना नेते खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुले सेनेची मवाळ भूमिका दिसत आहे.
`शिवाजी पार्कात फक्त महाराजाचं स्मारक, दुसरं नको`
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या वादात आता काँग्रेसनंही उडी घेतली आहे. पार्कावर शिवाजी महाराजांचंच स्मारक असावं.
Dec 1, 2012, 09:00 PM ISTनाशिकमध्ये सत्ताधारींविरोधात शिवसेना-मनसेचा एल्गार
नाशिकच्या जिल्हा परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विकास निधीवरून चांगलच राजकारण पेटलंय. तीन महिने पाठपुरावा करूनही सत्ताधारी ताकास तूर लागू देत नसल्यानं संतापलेल्या विरोधकांनी तीन दिवसांपासून विविध माध्यमातून आंदोलन चालू ठेवलं.
Dec 1, 2012, 06:42 PM ISTउद्धव ठाकरे करणार महाराष्ट्राचा दौरा
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे येत्या 3 डिसेंबरपासून राज्याच्या दौ-यावर निघणार आहेत. पंधरा दिवस ते राज्यभर फिरणार आहेत.
Nov 30, 2012, 06:28 PM ISTफेसबुक कमेंटः तरुणींना अटकेचे सेनेने केले समर्थन
बाळासाहेबांच्या निधनानंतर झालेल्या ‘बंद’बाबत एका तरुणीनं फेसबुकवर वादग्रस्त कमेंट केल्यानंतर तिला आणि लाईक करणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली. ही कायदेशीर केलेली कारवाई योग्यच असल्याचे सांगून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अटकेचे समर्थन केले आहे.
Nov 20, 2012, 07:36 PM IST`फेसबुकवर पोस्ट करणार नाही, दोघी घाबरल्या`
सोशल नेटवर्किंग साइटवर आता यापुढे पोस्ट करणार नाही, असे सांगून जी फेसबुकवर पोस्ट टाकली त्याबद्दल मी माफी मागत असल्याचे तिने सांगितले. या घटनेनंतर या दोघी खूप घाबरल्याचे पत्रकारांना माहिती देताना दिसून आले.
Nov 20, 2012, 02:40 PM ISTबाळासाहेबांच्या अस्थीचे मिळणार सैनिकांना दर्शन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थीकलश राज्यातील जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. याची जबाबदारी संपर्क नेत्यांवर असणार आहे. गावागावांतील शिवसैनिकांना दर्शन घेता यावं यासाठी अस्थीकलश ठेवला जाणार आहे. २३ नोव्हेंबरला अस्थीकलशाचे विसर्जन करण्यात येणार आहे.
Nov 19, 2012, 04:26 PM ISTबाळासाहेबांचे स्मारक हवे शिवाजी पार्कमध्ये - जोशी
शिवाजी पार्कात बाळासाहेबांचं स्मारक व्हावं यासाठी राज्य सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलीय. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बाळासाहेबांचं स्मारक व्हावं अशी शिवसैनिकांकडून इच्छा आहे.
Nov 19, 2012, 02:03 PM IST….आणि महाराष्ट्र ढसाढसा रडला
बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा, उपचारांना साहेबांचा चांगला प्रतिसाद, शिवसैनिकांच्या प्रार्थनेला यश, सेनाप्रमुखांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी देवाला साकडं....अशा अनेक बातम्यांनी उभा महाराष्ट्र काल, परवापर्यंत किंबहूना आज दुपारपर्यंत ढवळून निघाला होता. पण शेवटी ती दुदैवी बातमी आलीच आणि उभ्या महाराष्ट्राच्या अश्रूंचा बांध फुटला..
Nov 18, 2012, 03:50 PM ISTशिवतीर्थावरच अखेरचा निरोप
बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शनिवारी दुपारी ३.३३ वाजता अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. महाराष्ट्राच्याच नव्हे तर अवघ्या देशाच्या राजकारणात गेली पाच दशके घोंगावणारे वादळ शांत झाले. आज रविवारी बाळासाहेबांना शिवतीर्थावरच सायंकाळी ५ वाजता अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.
Nov 18, 2012, 07:43 AM IST