shiv sena

"40 बाजारबुणगे पक्ष..."; Shivsena नाव, धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut on shiv sena name Dhanushyaban symbol goes to Eknath Shinde Group: संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना या निकालावर आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली.

Feb 17, 2023, 07:20 PM IST

Shivsena Name Symbol Row: ठाकरे कुटुंबीयांकडून 'शिवसेना' निसटली; जाणून घ्या इतिहास!

Shivsena Name Symbol Row: केंद्रीय निवडणूक आयोगाने (election commission of india) शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं आहे. त्यामुळे ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आपला निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे.  त्यामुळे आता ठाकरे कुटुंबीयांकडून 'शिवसेना' निसटली, असं मानलं जात आहे.

Feb 17, 2023, 07:16 PM IST

राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी! धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदेकडे

Shiv Sena Name Symbol Row: राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी शिवसेना चिन्ह आणि पक्ष दोन्ही एकनाथ शिंदेंकडे

Feb 17, 2023, 06:57 PM IST

Maharashtra Politics case : सत्तासंघर्ष प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदे यांचे मोठे विधान

Eknath Shinde : सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर (Maharashtra Political Crisis) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Politics case)  

Feb 17, 2023, 03:10 PM IST

Sanjay Raut : 'मला तुरुंगात संपवण्याचा प्रयत्न', संजय राऊत यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मला तुरुंगात मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला असून, माणसं संपवण्यासाठीच यांना सत्तेवर आणले आहे.  

Feb 17, 2023, 02:43 PM IST

Maharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षावरील मोठी बातमी, सुप्रीम कोर्ट आज काय निर्णय देणार?

Political Crisis : सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आज निकाल देणार आहे. ठाकरे गटानं (Thackeray Group)  केलेल्या 7 जजेसच्या घटनापीठाच्या मागणीबाबत आज फैसला येणार आहे.  

Feb 17, 2023, 10:34 AM IST

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर; संजय कदम करणार शिवसेनेत प्रवेश, रामदास कदम यांचा घेणार समाचार?

Shiv Sena : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिंदे गटात दाखल झालेले माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या होम ग्राऊंडवर सभा घेणार आहेत. (Maharashtra Politics)  

Feb 17, 2023, 08:41 AM IST

Maharashtra political crisis : सत्तासंघर्षाचा निकाल ठेवला राखून, दुसरीकडे अपात्र आमदारांबाबत आजच निर्णय

 Shiv Sena controversy  - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. (Maharashtra Political Crisis Case ) या सत्तासंघर्षाची सुनावणी आज पूर्ण झाली आहे. 

Feb 16, 2023, 02:29 PM IST

Maharashtra political crisis : सत्तासंघर्षाच्या निकालासाठी आणखी 'इतके' महिने वाट पाहावी लागणार ?

Maharashtra political crisis : महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात दोन दिवसांपासून सुनावणी सुरु आहे. (Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates ) या सुनावणीत शिंदे गटाच्या बाजूंनी जोरदार मुद्दे मांडले जात आहेत. 

Feb 16, 2023, 11:20 AM IST

Maharashtra Political Crisis: सत्तासंघर्षाबबात मोठी बातमी; ठाकरे गटासाठी आखलेल्या रणनितीचा अखेर उलगडा

Maharashtra Political Crisis: ठाकरे गटामध्ये दुफळी माजल्यानंतर शिंदे गट वेगळा झाला आणि देशातील राजकारणात चर्चेला एक नवा मुद्दा मिळाला. त्या दिवसापासून सुरु असणारा महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अद्यापही निकाली निघालेला नाही. 

 

Feb 16, 2023, 06:37 AM IST

Political News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत 'या' जिल्ह्यात केवळ सहा महिन्यात दुफळी

 Political News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत अकोल्यात केवळ सहा महिन्यात दुफळी निर्माण झाली आहे.  निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख गोपिकीशन बाजोरिया यांची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.  

Feb 14, 2023, 02:07 PM IST

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस हे जगातील 10 वे आश्चर्य आहे - संजय राऊत

Sanjay Raut  : भाजप आणि ठाकरे गटात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. (Political News ) राज्यातील सकाळच्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनीही देवेंद्र फडणवीस यांना जोरदाट टोला लगावला आहे.  

Feb 14, 2023, 11:30 AM IST
Shiv Sena Thackeray Camp Major Changes In Leadership In South Mumbai PT1M15S

Mumbai Political News । पांडुरंग सकपाळ यांना पदावरुन हटवले

Shiv Sena Thackeray Camp Major Changes In Leadership In South Mumbai

Feb 13, 2023, 12:05 PM IST

Political News: मोठी बातमी! ठाकरे गटात गटबाजीचे राजकारण? पांडुरंग सकपाळांचा पायउतार

Politics News : मोठी बातमी मुंबईतल्या राजकारणातून. (Political News) दक्षिण मुंबईत शिवसेना ( South Mumbai Shiv Sena) पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.  दरम्यान, ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजीचे राजकारण सुरुच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. 

Feb 13, 2023, 10:24 AM IST