Uddhav Thackeray : निकाल लोकशाहीच्या दृष्टीने घातक, बेबंदशाहीला सुरुवात झाली आहे - उद्धव ठाकरे
ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून ठाकरे कुटुंबांकडून शिवेसना पक्ष निसटला आहे. यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
Feb 17, 2023, 08:39 PM ISTAnil Desai | निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात लढणार - पाहा अनिल देसाई यांची प्रतिक्रिया
Will fight against Election Commission's decision in Supreme Court - see Anil Desai's reaction
Feb 17, 2023, 08:35 PM ISTShiv Sena Symbol: ...म्हणून ठाकरेंच्या हातातून 'शिवसेना' निसटली; निवडणूक आयोगाने सांगितलं कारण!
शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि शिवसेना हे (Shivsena Name and Symbol) नाव एकनाथ शिंदे गटाला देण्याचा महत्वाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) दिला आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. निकालपत्रात निवडणूक आयोगाने काय म्हटलंय जाणून घ्या...
Feb 17, 2023, 08:33 PM ISTChandrakant Khaire | "निवडणूक आयोगाने कोणत्या दबावाखाली निर्णय दिला? खोक्यांचा वापर झाला" चंद्रकांत खैरे यांची टीका
Under what pressure the Election Commission gave its decision? Boxes were used" comments Chandrakant Khaire
Feb 17, 2023, 08:30 PM ISTNarayan Rane | "शिवसेना म्हणजे कोणा एका कुटुंबाची नाही, हा शिवसैनिकाचा विजय", नारायण राणे यांची पहिली प्रतिक्रिया
Shiv Sena does not belong to any one family, this is the victory of Shiv Sainik", Narayan Rane's first reaction
Feb 17, 2023, 08:15 PM ISTShivsena शिंदेंचीच हा निकाल निवडणूक आयोगाने कशाचा आधारावर दिला? ही पाहा आकडेवारी
Eknath Shinde Faction Gets Shiv Sena Number Considered While Giving Verdict: या आकडेवारीचा उल्लेख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकारांशी बोलताना केला.
Feb 17, 2023, 08:11 PM ISTSanjay Shirsat | आमचं हिंदुत्व त्यांना चालत नव्हतं, आमची युती काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत होती - संजय शिरसाट
Our Hindutva did not work for them, our alliance was with Congress, NCP - Sanjay Shirsat
Feb 17, 2023, 08:05 PM ISTShivena Symbol To Eknath Shinde: शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे, बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून ठिकठिकाणी जल्लोष
Maharashtra Politics Shinde Gat Celebrations: शिंदे गटाकडून ठिकठिकाणी जल्लोष करण्यात येतो आहे. अनेक ठिकाणी पेठे वाटत तर ढोल-ताश्यांसहित वाजंत्रीसोबत शिंदे गटानं जल्लोष स्वागत (Shinde Group Celebration After EC Announcement) केले आहे.
Feb 17, 2023, 08:04 PM ISTDhanushyaban Symbol: 'काळ्या बाजारात सुद्धा...', एकनाथ शिंदेंना शिवसेना मिळाल्यानंतर Raj Thackeray यांची पहिली प्रतिक्रिया!
Raj Thackeray On Shiv Sena: बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Feb 17, 2023, 07:50 PM ISTEC Verdict on real Shiv Sena: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आम्ही पहिल्या दिवसापासून..."
devendra fadnavis on EC recognises Eknath Shinde faction as real Shiv Sena: मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी नोंदवलं आपलं मत
Feb 17, 2023, 07:45 PM ISTNaresh Mhaske Reaction | शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंचा, "हा बाळासाहेबांच्या विचाराचा विजय", पाहा नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया
Shiv Sena Party's Eknath Shinde, "This is the victory of Balasaheb's thought", see Naresh Mhaske's reaction
Feb 17, 2023, 07:45 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी: शिंदेंना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण, ठाकरेंना दणका
Biggest news in Maharashtra politics: Shiv Sena name and bow to Shinde, shock to Thackeray
Feb 17, 2023, 07:40 PM ISTशिवसेना आणि धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी आहे. शिवेसना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळालं आहे, या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Feb 17, 2023, 07:36 PM ISTशिवसेना पक्ष शिंदेंचा, केंद्रीय निवडणूक आयोगाने चिन्ह आणि नाव शिंदेंना का दिलं? पाहा निर्णयाचं विश्लेषण
Why did the Central Election Commission give the symbol and name to Shinde? Se
Feb 17, 2023, 07:35 PM ISTChandrashekhar Bawankule: सत्यमेव जयते! शिंदेंकडे धनुष्यबाण गेल्यानंतर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया
Chandrashekar Bawankule On Shivsena Symbol Goes to Eknath Shinde: राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी आली आहे. गेले सहा महिने सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात (Maharashtra Politcs) केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) मोठा निर्णय दिला आहे
Feb 17, 2023, 07:33 PM IST