shiv sena

important meeting of BJP and Shiv Sena MLAs on the background of the budget session PT37S

Video | भाजप आणि शिवसेना आमदारांची मंगळवारी महत्त्वाची बैठक

important meeting of BJP and Shiv Sena MLAs on the background of the budget session

Feb 27, 2023, 04:15 PM IST

अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीच्या भावाचा मुख्यमंत्र्यांच्या पक्षात प्रवेश; माजी नगरसेविकेचाही समावेश

Maharashtra Politics : अरुण गवळी याच्या भावासोबत माजी नगरसेविका वंदना गवळी यांनी कार्यकर्त्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे

Feb 26, 2023, 03:32 PM IST

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे आता पुन्हा 'मिशन महाराष्ट्र', पक्ष नव्याने उभारण्यासाठी 'ही' रणनिती

Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आजपासून आठवडाभर शिवसंवाद अभियान सुरु झाले आहे. पक्षाचे प्रमुख नेत्यांसह, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राज्याच्या विविध भागात दौरा करणार आहेत. पक्षाची पडझड रोखून संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.

Feb 25, 2023, 12:59 PM IST

Devendra Fadnavis on CM Post: शिंदेंच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी दिलेली 'ती' ऑफर; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis Offered CM Post: 'झी 24 तास'च्या 'ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट' या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत फडणवीसांचा गौप्यस्फोट

Feb 24, 2023, 06:57 PM IST

Black and White: 'पोलिसांच्या बदल्या पैसे घेऊन झाल्या, म्हणून उद्धव ठाकरेंचं सरकार अडचणीत आलं'

'बोली लावून पोस्टिंग केल्यानंतर पोस्टिंग केलेले अधिकारी दुप्पट ताकदीने वसूली कशी करता येईल यामागे लागले' देवेंद्र फडणवीस यांनी मविआ काळात पोलीस दलातील हस्तक्षेपाचा केला पर्दाफाश

Feb 24, 2023, 06:14 PM IST

Devendra Fadnavis in Black & White: अजितदादांना क्लिन चीट; शरद पवारांवर फडणवीसांचा निशाणा

Fadnavis Clean Chit To Ajit Pawar: राज्याच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पहाटेच्या सरकारवरुन देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना दिली क्लिन चीट.

Feb 24, 2023, 06:04 PM IST

Pune Bypoll Election: कसब्यातील ब्राम्हण मतदार नाराज? Devendra fadnavis म्हणतात...

Devendra fadnavis On Pune Bypoll: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadnavis) झी 24 तासला मुलाखत दिली आणि सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरं दिली आहेत. त्यावेळी बोलताना फडणवीसांनी कसब्याच्या निवडणुकीवर मोठं वक्तव्य केलं आहे.

Feb 24, 2023, 05:19 PM IST

Black and White: 'मविआ काळात माझं, राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न झाला...' देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

'षडयंत्र करुन मला आणि माझ्या कुटुंबियांना राजकीय जीवनात कसं संपवता येईल याचे प्रयत्न झाले, पण माझ्याविरुद्ध पुरावे सापडले नाहीत' झी 24 तासच्या Black and White कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खळबळजनक मुलाखत

Feb 24, 2023, 05:13 PM IST

Shiv Sena New Office: मोठा ट्विस्ट ! एकनाथ शिंदे गटाची ताकद आणखी वाढली...आता थेट शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ताच बदलला

एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव मिळाले. धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह मिळाले. शिंदे गटाची ताकद वाढली आहे. यानंतर शिंदे गटाने शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ताच बदलला आहे. 

Feb 23, 2023, 04:34 PM IST

Pune Bypoll Election : पुण्यात पोटनिवडणुकीत धाकधूक वाढली, भाजपला का ठोकावा लागला तळ?

Pune Bypoll :  दगडूशेठ उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. (Maharashtra Political News) मात्र, भाजपसमोर तगडे आव्हान महाविकास आघाडीने उभे केले आहे. (Political News)  

Feb 23, 2023, 02:33 PM IST

Thackeray vs Shinde Updates : 'राज्यपाल यांनी आघाडी सरकार पाडले, कोणत्या अधिकारात शिंदेंना CM पदाची शपथ दिली?'

 Thackeray vs Shinde Updates Shiv Sena Case Hearing :  राज्यपाल यांनी स्वत:चे अधिकार वापरुन हे सरकार पाडले. शिवसेनेच्या नेत्यांना न विचारात एकनाथ शिंदे यांना निमंत्रण कसं काय दिले, असा जोरदार युक्तिवाद सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे.  (Political News)

Feb 23, 2023, 12:45 PM IST

Sushma Andhare : CM एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शाह यांना सुषमा अंधारे यांचा जोरदार टोला...

 Maharashtra Political News : 58 वर्षांच्या माणसाला 59 वर्षाचं मुलगा कसा ? दया कुछ तो गडबड है....सुषमा अंधारे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला.

Feb 22, 2023, 02:36 PM IST

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : 'एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन काढण्याचा निर्णय पक्षाचा होता'

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : सत्तासंघर्ष सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी घमासान युक्तिवाद सुरु आहे. (Maharashtra Politics) शिवसेनेचे नेते, उपनेते, व्हीप निवडण्याचे काही नियम आहेत का?, असा सवाल सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला विचारला आहे.  ठाकरे गटाकडून दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. (Maharashtra Political News)

Feb 22, 2023, 12:33 PM IST

Shivsena Poem Viral: 'चोरली कोणी शिवसेना...'; म्हणत तरुण शाहिरानं राज्यकर्त्यांना विचारला जाब

Maharashtra Political News Viral Video : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वसामान्यांचं मतही विचारात घ्या. सत्ताधाऱ्यांनो जाब विचारतोय एक नागरिक... लक्ष असू द्या. 

 

Feb 22, 2023, 11:41 AM IST