Maharashtra Politics case । राज्यातील सत्तासंघर्षाची आजही सुनावणी
Maharashtra Politics case Supreme Court, Harish Salve, Kapil Sibbal
Feb 22, 2023, 09:55 AM ISTThackeray vs Shinde । केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात आज सुनावणी, निकालाकडे लक्ष
Supreme Court Diffrent Bench Hearing On Election Commission Unfair Decision
Feb 22, 2023, 09:45 AM ISTThackeray vs Shinde : ठाकरे गटाचे वकील बाजू मांडणार तर दुपारनंतर शिंदे गटाचा युक्तिवाद
Maharashtra Politics : राज्यातल्या सत्तासंघर्षातील विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टात कालपासून सुनावणी सुरु आहे. (Maharashtra Political News) तीन दिवस याचिकेवर सुनावणी होणार आहे.
Feb 22, 2023, 08:20 AM ISTVIDEO | शंभूराज देसाईंचा आमदार, खासदारांना इशारा
Minister Shambhuraj Desai And MP Sanjay Raut On Shiv Sena National Executive Meet
Feb 21, 2023, 04:55 PM ISTMaharashtra Political News | संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाकडे
MP Raul Shewale Letter For Parliament Shiv Sena Office
Feb 21, 2023, 03:35 PM ISTPolitical Crisis : विधिमंडळानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात
Shiv Sena Office : निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल केल्यानंतर आता शिंदे गट पक्ष कार्यालय ताब्यात घेत आहे. (Maharashtra Political Crisis) आता शिंदे गटाने (Shinde Group) संसदेचे कार्यालय ताब्यात घेतले आहे.
Feb 21, 2023, 01:16 PM ISTThackeray vs Shinde : शिंदे गटाने कितीही केलं तरी ठाकरे गटाच्या 'या' आमदाराला व्हिप लागू होणार नाही
Maharashtra Political Crisis : शिवसेना नाव (Shiv Sena) आणि चिन्ह धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आता शिंदे गट अॅक्शनमोडमध्ये आला आहे. ठाकरे गटाची (Thackeray Group) कोंडी करण्यासाठी व्युहरचना करीत आहे.
Feb 21, 2023, 08:45 AM ISTEknath Shinde : आता शिंदे गट अॅक्शनमोडमध्ये, नवीन राष्ट्रीय कार्यकारणीत कोण असणार?
Eknath Shinde : शिवसेना नाव (Shiv Sena) आणि चिन्ह धनुष्यबाण मिळाल्यानंतर आता शिंदे गट अॅक्शनमोडमध्ये आलाय. (Maharashtra Political Crisis) शिंदे गटाची आज राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची बैठक होणार आहे. (Political News)
Feb 21, 2023, 08:09 AM ISTShiv Sena Crisis: शिंदे गटाचा ठाकरे गटाला आणखी एक जबरदस्त झटका,अत्यंत महत्त्वाचे पद जाणार
ठाकरे गटाचं विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. शिंदे गटाकडून हालचालींना सुरूवात झाली आहे.
Feb 20, 2023, 04:32 PM ISTShivsena: नाव गेलं, चिन्ह गेलं आता आमदारकीही जाणार? भरत गोगावले यांनी स्पष्टच सांगितलं!
Maharastra Politics: भारत गोगावले यांचा व्हिप पाळावा लागणार आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप पाळावा लागणार असल्याचं संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.
Feb 20, 2023, 01:30 PM ISTMaharashtra Politics : संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; नाशिकमध्ये पोलिसांत गुन्हा दाखल
Sanjay Raut : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हासाठी 2000 कोटींचा सौदा करण्यात आल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Feb 20, 2023, 09:34 AM ISTMaharastra Politics: "शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही ठाकरेंची इच्छा", 4 वर्षानंतर 'या' बड्या नेत्याचा खुलासा!
Maharastra Politics: सिनियर म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना गळ घालण्यात आली. पवारसाहेबांनी (Sharad Pawar) तसा आग्रह केला.
Feb 19, 2023, 08:33 PM ISTShiv Sena : नाव आणि चिन्हासाठी 2000 कोटींचा सौदा; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : मी अत्यंत खात्रीने बोलत आहे आणि लवकरच पुरावे येतील. हा पक्ष किती मोठा सौदा करुन बसला असेल याचा हिशोब तुम्हाला जमणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले
Feb 19, 2023, 10:57 AM ISTShivsena : मंत्रालयासमोर असलेलं शिवसेनेचं राज्य संपर्क कार्यालय शिवालय हे आता शिंदेंचं अधिकृत कार्यालय होणार
Shivalaya the Shiv Sena's state liaison office in front of the ministry will now be Shinde official office
Feb 19, 2023, 12:20 AM ISTUddhav Thackeray : आता थेट रश्मी ठाकरे पुढे सरसावल्या; चिन्ह आणि पक्ष गेल्यानंतर मोठ्या घडामोडी
मातोश्री हीच आमची चंद्रभागा उद्धव साहेब हेच आमचे विठ्ठल... ठाकरे परिवार आणि शिवसैनिक हेच आमचे पंढरपूर... असा बॅनर घेवून कार्यकर्ते आले होते.
Feb 18, 2023, 11:12 PM IST