राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता, राजकीय घडामोडींना वेग
Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने राज्यपालांची भेट घेतली.
May 5, 2023, 09:18 AM ISTMaharastra Politics: शिवसेना-भाजप युती कोणामुळे तुटली? आत्मचरित्रात शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट!
Sharad Pawar Autobiography: फडणवीस यांनी सरकार टिकवून ठेवण्यासाठी आणि स्थैर्यासाठी 'मातोश्री'वर जात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न चालवला, असं शरद पवार त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये (Lok Maze Sangati) म्हणतात.
May 4, 2023, 11:14 PM ISTSharad Pawar : शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांचा गोंधळ LIVE
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. 'लोक माझे सांगाती' (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला.
May 2, 2023, 01:02 PM ISTSharad Pawar Resigns: शरद पवार आणि राजकीय कारकिर्दीतील त्यांचे मास्टर स्ट्रोक
Sharad Pawar Resigns From NCP President: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित झाला आणि महाराष्ट्रातील राजकारणात पु्न्हा एकदा खळबळ माजली. या पुस्तकातून त्यांनी पहाटेच्या शपथविधीपासून महाविकास आघाडीचे सरकार जाण्यापर्यंत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
May 2, 2023, 12:48 PM ISTमहाविकास आघाडीची ही शेवटची 'वज्रमूठ सभा', अजितदादांबाबत शिंदे गटाचा मोठा दावा
Shinde Group on Maha Vikas Aghadi Sabha : मुंबईत महाविकास आघाडीची सभा झाली. मात्र, ही आघाडीची वज्रमूठ शेवटची असेल, असा दावा शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. 'वज्रमूठ' सभेनंतर विरोधक भाजप आणि शिंदे गटाकडून येणाऱ्या प्रतिक्रियावरुन राजकीय वातावरण आणखी तापणार याची झलक दिसून आली आहे.
May 2, 2023, 12:33 PM IST...म्हणून महाविकास आघाडीचे सरकार गेले; शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंवर फोडलं खापर
Sharad Pawar Book: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित झाला आहे. या पुस्तकातून शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणाबाबत अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत.
May 2, 2023, 11:33 AM ISTराजकीय विश्वातून सर्वात मोठी बातमी, शरद पवार यांच्या पुस्तकातून पहाटेच्या शपथविधीवर गौप्यस्फोट
Sharad Pawar Book Lok Maze Sangati : शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे आज प्रकाशन होत आहे. महाविकास आघाडीच्या जुळणीबाबत पवार यांनी या पुस्तकातून मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीची जुळणी कशी झाली, शिवसेना भाजप अंतर वाढण्यामागे नेमकी कारणं काय यावर पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
May 2, 2023, 10:53 AM ISTMaharashtra Politics: डॉक्टर, तहसीलदार सगळेच म्हणतात मला आमदार करा; राज्यपाल कार्यालयाकडे 500 पेक्षा जास्त अर्ज
राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्त्या अजूनही रखडलेल्या आहे. त्याच आमदार पदाच्या जागांसाठी तहसिलदार, डॉक्टर्ससह विविध प्रतिष्ठित व्यक्तींनी अर्ज दिले आहेत.
May 1, 2023, 04:15 PM ISTMaharashtra Politics : कोणत्या अधिकारात शिवसेनेची मालमत्ता मागताय? ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा
Shivsena Property : शिवसेना पक्षाकडे तब्बल 148 कोटी रुपयांची FD आमि 186 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. ADR अहवालानुसार 2020-21 मधील ही आकडेवारी आहे. महाराष्ट्रात 82 ठिकाणी शिवसेनेची मोठी कार्यालये आणि मुंबईत 280 छोटी कार्यालये आहेत.
Apr 28, 2023, 08:50 PM IST'ठाकरे गटातील 13 आणि राष्ट्रवादीचे 20 आमदार तर काँग्रेसचे बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात'
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी. ठाकरे गटातील आमदारा आणि राष्ट्रवादीमधील आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तसेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी भेट घेतली आहे. तशी चर्चा आहे, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
Apr 27, 2023, 11:32 AM ISTMaharastra Politics: 'शिवसेनेची धुरा माझ्या हातात असती तर...', Raj Thackeray स्पष्टच बोलले!
Raj Thackeray Interview: शिवसेनेची (Shiv Sena) धुरा तुमच्या हाती असती तर आजची परिस्थिती वेगळी असती का? असा सवाल अमृता फडणवीस (Amrit Fadnavis) यांनी राज ठाकरेंना विचारला होता. त्यावर राज ठाकरे यांनी स्पष्ट मत मांडलं. हा विषय मी कधीच सोडला आहे. जर तरच्या अशा विषयांना काही अर्थ नाही, असं राज ठाकरे म्हणतात.
Apr 26, 2023, 10:02 PM ISTशिवसेना नेते रामदास कदम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता !
Ramdas Kadam News : शिवसेना नेते रामदास कदम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या दोन मुलांच्या कंपनीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता पुढील सुनावणी आता 15 जूनला होणार आहे.
Apr 25, 2023, 11:42 AM ISTVideo | भाजप - शिंदे गटाला अजित पवार यांची साथ? जळगावातील पोस्टर जोरदार व्हायरल
Jalgaon Shiv Sena BJP And NCP Unites In Election
Apr 21, 2023, 04:05 PM ISTMaharashtra News | बाजार समिती निवडणुकीत कोण बाजी मारणार?
Bhandara Congress To Contest Alone Where Shiv Sena NCP And BJP Unites For Election
Apr 21, 2023, 12:05 PM ISTउदय सामंत यांनी घेतली शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर भेट
Uday Samant met Sharad Pawar : शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. ही अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
Apr 21, 2023, 10:38 AM IST