shiv sena

Mumbai Shiv Sena Bhavan To Remain Close For One Week PT1M19S

मुंबई । कोरोनाचा शिरकाव, शिवसेना एक आठवडा बंद

Mumbai Shiv Sena Bhavan To Remain Close For One Week

Jun 23, 2020, 01:30 PM IST
Shiv Sena MP Anil Desai On CM Uddhav Thackeray Mission PT2M52S

मुंबई | त्या रागातूनच सीएम झालो - उद्धव ठाकरे

Shiv Sena MP Anil Desai On CM Uddhav Thackeray Mission

Jun 19, 2020, 06:30 PM IST

मी विचारधारा बदललेली नाही, त्यामुळे हे शिवधनुष्य पेललेले आहे - उद्धव ठाकरे

'मी विचारधारा बदललेली नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून आपल्यात थोडा संपर्क कमी झाला आहे. पण अंतर कमी झालेले नाही. आता गाव तिथं शाखा व घर तिथं शिवसैनिक कार्यक्रम राबवायचा आहे.'  

Jun 19, 2020, 02:13 PM IST

भारत-चीन संघर्ष : मोदींनी बोलविली सर्वपक्षीय बैठक, या तीन पक्षांना निमंत्रण नाही!

चीनसोबत सध्या चालू असलेला वाद आणि चीनबाबत सद्यस्थिती यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक संध्याकाळी बोलवली आहे. 

Jun 19, 2020, 10:35 AM IST

मोदी म्हणतात, 'डिवचल्यास उत्तर देऊ'; मग चीनने काय केलेय, शिवसेनेचा सवाल

 मोदी म्हणतात, डिवचल्यास उत्तर देऊ. २० जवानांना हाल हाल करुन मारले हे डिवचणे नाही तर काय, असा सवाल शिवसेनेने उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

Jun 19, 2020, 09:57 AM IST

जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची उचलबांगडी

जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची बदली करण्यात आली आहे.

Jun 18, 2020, 10:11 AM IST

काँग्रेस आणि शिवसेनेचा 'सामना', माहिती घेऊन अग्रलेख लिहायला हवा - थोरात

सत्तेच्या राजकारणावरुन शिवसेनेने काँग्रेसवर 'सामना'च्या संपादकीयमधून जोरदार हल्लाबोल चढवला होता. आता काँग्रेसकडून शिवसेनेला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 

Jun 16, 2020, 12:16 PM IST

'खाट कितीही कुरकुरली तरी कोणी चिंता करु नये'

राजकारण हे सत्तेसाठीच असते. सत्ता कोणाला नको असते?  

Jun 16, 2020, 10:31 AM IST

मुंबईत अडीच महिन्यानंतर लोकल धावली, तिन्ही मार्गावर ३६२ फेऱ्या

मुंबई लोकल तब्बल अडीच महिन्यांनंतर धावली. त्यामुळे अत्यावश्यक सेवाबजावणाऱ्यांना यांना मोठा दिलासा मिळाला. 

Jun 16, 2020, 07:03 AM IST

शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रावादीची 'ही' ऑफर

भाजपशी फारक घेतलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून ऑफर देण्यात आली आहे. 

Jun 11, 2020, 12:30 PM IST

चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेनेचा हल्लाबोल, कोथरुडच्या उपऱ्या पाटलांनी बोंब मारली

भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्या टीकेचा 'सामना'तून समाचार घेण्यात आलाय.

Jun 11, 2020, 10:12 AM IST