शिवसेनेमुळे भाजपला १०५ आकडा, अन्यथा ५० च्या घरात जागा - शरद पवार
'ज्या शिवसेनेने भाजपच्या जागा वाढविण्यास मदत केली त्यांनाचा हे बाजुला सारायला निघाले. जर शिवसेना यांच्यासोबत नसती तर यांच्या एवढ्या जागा तरी आल्या असता का?'
Jul 11, 2020, 11:47 AM ISTविरोधकांना शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांचा जोरदार टोला
कोविड-१९चे संकट पूर्ण जगावर आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही, असा जोरदार टोला विरोधी पक्ष भाजपला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
Jul 10, 2020, 12:38 PM ISTमुंबई | पारनेरचे ५ नगरसेवक पुन्हा शिवसेनेत
Parner Five Corporators Joined NCP Are Back In Shiv Sena In Presence Of CM Uddhav Thackeray
Jul 8, 2020, 09:55 PM ISTअहमदनगर | नगरसेवकांच्या पाठवणीचा अजूनही निरोप नाही
Ahmednagar NCP MLA Nilesh Lanke On No Orders To Send Back Shiv Sena MLA
Jul 7, 2020, 10:50 PM ISTमुंबई | नगरसेवकांची फोडाफोडी झालेली नाही- संजय राऊत
Shiv Sena MP Sanjay Raut On No Dispute With NCP
Jul 7, 2020, 07:35 PM ISTउस्मानाबाद | कोरोना रुग्णाप्रकरणी त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करावी; शिवसेना आमदाराची मागणी
Osmanabad Shiv Sena MLA Demand Inquiry On Death Of Patients From Scarcity Of Oxygen
Jul 7, 2020, 07:30 PM ISTमुंबई | पोलीस बदल्यांबाबत ठाकरे-पवार-देशमुख चर्चा
Shiv Sena NCP Meet For Dispute In Maha Vikas Aghadi
Jul 6, 2020, 11:05 PM ISTमुंबईत विनाकारण फिरणाऱ्यांना दणका, पाच हजारांपेक्षा जास्त वाहने जप्त
विनाकारण घराबाहेर पडाणाऱ्यांना पोलिसांनी दणका दिला आहे.
Jul 3, 2020, 08:29 AM ISTकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी तीन महिने पाच रुपयात शिवभोजन
लॉकडाऊन संपलेला असला तरी आणखी तीन महिने पाच रुपयांमध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 3, 2020, 06:30 AM ISTकोरोनाचे संकट : नवी मुंबईत संपूर्णतः लॉकडाऊन होण्याचे संकेत
नवी मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याने १२ ठिकाणी कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.
Jul 1, 2020, 02:18 PM ISTमुंबई | सुशांतच्या आत्महत्येस कारण की.... - सामना
मुंबई | सुशांतच्या आत्महत्येस कारण की.... - सामना
Jun 28, 2020, 08:05 PM ISTकोरोनाला रोखायचे कसे?, कल्याण पूर्व भागातील कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांची गर्दी
कल्याण पूर्व येथे कंटेंमेंट झोन असूनसुद्धा नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर मोठी गर्दी करताना दिसत आहेत.
Jun 27, 2020, 08:54 AM ISTपुण्यात शरद पवारांच्या उपस्थित कोरोना प्रादुर्भाव निर्मुलनाचा आढावा, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत 'हे' निर्देश
कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांनी केलेल्या योग्य सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश अजित पवार यांनी दिले.
Jun 27, 2020, 07:40 AM ISTराज्यात ॲण्टीजेन पाठोपाठ अँटी बॉडीज चाचण्या करण्याचा निर्णय
राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ अण्डीबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
Jun 26, 2020, 10:28 AM ISTमुंबई । पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत दरवाढीवरुन शिवसेनेची टीका
Shiv Sena Mouthpiece Saamana Marathi News Paper Criticise Petrol And Disel Price Hike
Jun 25, 2020, 09:40 AM IST