VIDEO : हवेशीर खोलीऐवजी संजय राऊत यांना जेलची हवा
shiv sena mp sanjay raut now at arthur roadj ail in judicial custody
Aug 8, 2022, 11:10 PM ISTशिवसेना कोणाची? ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला 1 महिन्याची मुदतवाढ देण्याची विनंती
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे 4 आठवडे वेळ मागितला आहे. कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्यासाठी वेळ मागितला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल येईपर्यंत आयोगानं निर्णय घेऊ नये. अशीही विनंती ठाकरे गटाने केली आहे.
Aug 8, 2022, 01:49 PM ISTSanjay Raut: संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Aug 8, 2022, 01:28 PM ISTVarsha Raut Ed Inquiry : वर्षा राऊत यांची अखेर तब्बल 10 तासांनंतर चौकशी पूर्ण
Patra chawl land scam case : वर्षा राऊत यांची तब्बल 10 तासांनंतर ईडी चौकशी (Varsha Raut Ed Inquiry) पूर्ण झाली आहे.
Aug 6, 2022, 09:09 PM ISTMaharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाचा पेच सुटेना! सुनावणीवर पुन्हा तारीख पे तारीख?
राज्यात सत्तास्थापन होऊन महिना उलटलाय. मात्र सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) हा सुरुच आहे.
Aug 6, 2022, 08:43 PM IST"...तर आदित्य ठाकरे दौऱ्यावर निघाले असते का?" अमित ठाकरे यांचा सवाल
Aditya Thackeray, Amit Thackeray, Shiv Sena, MNS, Tejas Thackeray, Daura, Maharashtra
Aug 6, 2022, 04:30 PM ISTअजितदादा संतापलेत, 'सचिवांना कशाला, मुख्य सचिवांनाच अधिकार देऊन टाका ना !'
Ajit Pawar on Maharashtra Government : राज्यात सरकार स्थापन होऊन महिना झाला तरी यांचे मंत्रिमंडळ नाही. दिल्लीवारी केल्याशिवाय यांना ग्रीन सिग्नल मिळत नाही, अशी टीका अजित पवार यांनी सरकारवर केली.
Aug 6, 2022, 02:11 PM ISTशिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबला, अजितदादा कडाडलेत
Ajit Pawar criticized on Shinde-Fadnavis Govt.राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
Aug 6, 2022, 12:20 PM ISTशिंदे-फडणवीस सरकारवर मोठी नामुष्की, मंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे
Maharashtra Political Crisis :राज्यात मंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे देण्याची नामुष्की शिंदे-फडणवीस सरकारवर आली आहे.
Aug 6, 2022, 07:42 AM ISTCm Eknath Shinde : मुख्यमंत्री उपमख्यमंत्र्यांच्या भेटीला, एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची बैठक
दिल्ली दौऱ्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी पोहचले आहेत.
Aug 5, 2022, 08:56 PM ISTदीपक केसरकरांच्या आरोपानंतर भाजप आमदार नितेश राणे उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला
After Deepak Kesarkar's allegations, BJP MLA Nitesh Rane met Deputy Chief Minister Fadnavis
Aug 5, 2022, 07:20 PM ISTभाजपला ठाकरेंची ऑफर मान्य नव्हती, दीपक केसरकर यांचा गौप्यस्फोट
BJP did not accept Thackeray's offer, Deepak Kesarkar's secret blast
Aug 5, 2022, 07:05 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार
Chief Minister and Deputy Chief Minister will go to Delhi
Aug 5, 2022, 07:00 PM ISTAditya Thackeray : बंडखोरांविरोधात आदित्य पुन्हा आक्रमक, आता धडक उत्तर महाराष्ट्रात
शिवसेना आमदार आणि युवासेनाप्रमुख (Aditya Thackeray) आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेचा (Shiv Sanvad Yatra) तिसऱ्या टप्प्याला 9 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे.
Aug 5, 2022, 06:45 PM ISTCm Eknath Shidne Delhi Tour : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुन्हा दिल्ली दौऱ्यावर, मंत्रिमंडळावर तोडगा?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.
Aug 5, 2022, 05:35 PM IST