shiv sena mla

'साहेब आता तुम्हीच व्हा मुख्यमंत्री', आमदारांची आदित्य ठाकरेंना साद

शिवसेनेत आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करावं या मागणीसाठी दबाव वाढू लागला आहे.

Oct 26, 2019, 02:12 PM IST

प्रशांत किशोर यांच्या रणनीतीवर शिवसेना आमदार नाराज

आदित्य ठाकरे हे देखील I-Pac च्या कामावर नाराज?

Oct 26, 2019, 01:03 PM IST

मराठा आरक्षण: शिवसेना आमदारांची 'मातोश्री'वर बैठक

 मराठा आरक्षणासाठी आज सर्वच पक्षांनी बैठकांचं आयोजन केलंय.

Jul 30, 2018, 08:09 AM IST
PT2M12S

नाणारवरुन शिवसेनेची विधानसभेत घोषणाबाजी

नाणारवरुन शिवसेनेची विधानसभेत घोषणाबाजी

Jul 11, 2018, 04:57 PM IST

उद्धव ठाकरेंची आमदारांशी चर्चा, सत्ता सोडण्याबाबत चाचपणी?

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार सध्या मुंबईत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक आमदाराशी प्रत्यक्ष संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. 

Mar 9, 2018, 09:32 AM IST

आमदार परिचारकांना परत निलंबित करता येत नसेल तर बडतर्फ करा - शिवसेना

गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.

Mar 5, 2018, 11:23 AM IST

शिवसेनेची बैठक संपली, आमदारांना दिलेत हे आदेश!

आज शिवसेना आमदारांची मुंबईत बैठक घेण्यात आली. या बैठकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Feb 26, 2018, 06:38 PM IST

चंद्रपुरात शिवसेनेचा वीज कंपनीच्या कामगारांना चोप

चंद्रपुरमध्ये वीज मनो-यांच्या उभारणीमुळं त्रासलेल्या शेतक-यांसाठी शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना आमदार बाळू धानोरकर स्वतः आंदोलनात उतरले. 

Feb 12, 2018, 06:08 PM IST

ठाणे मेट्रोचं काम रखडल्याने शिवसेनेची विधानसभेत सरकारवर टीका

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांमुळे खडाजंगी  उडाली आहे. ठाणे मेट्रोच्या प्रश्नावरून शिवसेना आमदार प्रताप नाईक यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

Dec 15, 2017, 04:23 PM IST

शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द

औरंगाबाद खंडपीठाने आमदार अर्जुन खोतखरांची आमदारकी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. 

Nov 24, 2017, 11:57 AM IST

पालघरचे शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांचं निधन

पालघरचे  शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आहे.  रात्री दिड वाजताच्या सुमारास एका लग्न समारंभातून घरी परततांना डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ ही घटना घडली आहे. 

May 24, 2015, 09:24 AM IST