shiv sena mla

Uddhav Thackeray Said Always Shivsainik Get Sweet Fruits When Mango Fall Down On Mango Tree PT41S
Maharashtra Politics Mahavikas Aghadi Internal Dispute PT2M13S

शिवसेनेचा आणखी एक आमदार अडचणीत, 2 वर्षांची शिक्षा, पण...

शिवसेनेच्या आणखी एका आमदाराच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे शिवेसेनेचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांना न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे.

May 13, 2022, 08:26 PM IST

Ramesh Latke Death | शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन (Ramesh Latke Death) झालं आहे.

May 12, 2022, 02:47 AM IST

शिवसेना आमदाराच्या पत्नीची आत्महत्या

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. गळफास घेऊन रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या केली आहे. कुर्ल्यातील घरी त्यांनी आत्महत्या केली आहे.

Apr 17, 2022, 10:19 PM IST

Devendra Fadnavis यांच्यावर हक्कभंगाची कारवाई? प्रकरणी शिवसेना आमदाराची मागणी

विरोधीपक्ष नेते फडणवीसांवर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी सेना आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. 

Mar 15, 2022, 10:38 AM IST

Crime News : आमदाराला सेक्सटॉर्शनमध्ये अडकवणारा आरोपी असा झाला जेरबंद

आमदाराचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्याचा डाव

Nov 23, 2021, 06:34 PM IST
BJP Leader Kirit Somaiya Alleged Shiv Sena MLA Pratap Sarnaik Is Corrupt PT1M30S

मुंबई | सरनाईकांच्या इमारतींना ओसी नाही, सोमय्यांचा आरोप

BJP Leader Kirit Somaiya Alleged Shiv Sena MLA Pratap Sarnaik Is Corrupt

Dec 18, 2020, 08:50 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोकणातील सेना आमदारांची बैठक

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोकणातील शिवसेना आमदारांची बैठक झाली.  

Sep 30, 2020, 09:01 AM IST
Buldana Shiv Sena MLA Sanjay Raimulkar Car Accident PT36S

बुलडाणा | शिवसेना आमदार संजय रायमुलकरांच्या गाडीला अपघात, ३ जण जखमी

बुलडाणा | शिवसेना आमदार संजय रायमुलकरांच्या गाडीला अपघात, ३ जण जखमी

Jan 12, 2020, 12:15 AM IST
Shiv Sena MLA Aditya Thackeray Dream Project Of Mumbai Night Life May Soon Come True PT2M4S

मुंबई | मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंचं 'नाईट लाईफ'चं स्वप्न पूर्ण करणार

मुंबई | मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंचं 'नाईट लाईफ'चं स्वप्न पूर्ण करणार

Dec 14, 2019, 03:30 PM IST

शिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार

महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मातोश्रीवरील उद्याच्या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार आहेत.  

Nov 21, 2019, 04:18 PM IST