शिवसेना आमदाराच्या पत्नीची आत्महत्या

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. गळफास घेऊन रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या केली आहे. कुर्ल्यातील घरी त्यांनी आत्महत्या केली आहे.

Updated: Apr 17, 2022, 10:32 PM IST
शिवसेना आमदाराच्या पत्नीची आत्महत्या title=

मुंबई : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. गळफास घेऊन रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या केली आहे. कुर्ल्यातील घरी त्यांनी आत्महत्या केली आहे.

मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar ) हे शिवसेनेचे आमदार आहेत. पण त्यांच्या पत्नीने आत्महत्या का केली याचं कारण अजून पुढे येऊ शकलेलं नाही. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.